लोहोणेर येथील जनता विद्यालयात गोवर-रुबेला लसीकरण मोहीम जनजागृती मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. ...
सिन्नर तालुक्यात पहिल्यांदाच प्रथमच भयानक दुष्काळी स्थिती ओढावल्याचे पाहणी दौऱ्यात दिसून आले. दुष्काळाची स्थिती गंभीर आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी व जनतेने एकत्रित येऊन त्यावर आपण मात करण्याची गरज आहे. टँकर सुरू करण्यासाठी उशीर लागू नये म्हणून टॅँकर मं ...
भारतीय वायुसेनेनेच्या लढाऊ विमानांच्या दुरुस्ती व देखभालविभागाने संपूर्णपणे स्वदेशी यंत्रणा वापरून ओव्हरॉल्ड केलेल्या पहिल्या सुखोई ३० एमके आय एयर मार्शल हेमंत शर्मा यांनी दक्षिण पश्चिम विभागाचे कमांडिंग इन चीफ एयर मार्शल एच. एस. अरोरा यांना ओझर ११ ...
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मा ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथे गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाने माजी आमदार माणिकराव कोकाटे यांचा फोटो असलेला फ्लेक्स फाडल्याने गावात सर्वपक्षीय व समर्थकांनी निषेध व्यक्त केला. यावेळी निषेधाचे निवेदन सहाय्यक पो ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील दारणा धरण समूहातून जायकवाडीसाठी सोडण्यात येणाऱ्या पाण्याला शुक्रवारी इगतपुरी तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी कडवा विरोध करीत आक्र मक आंदोलन केले. ...
नाशिककरांनी भाजपाकडे एकहाती सत्ता दिली आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता, शहरातील तिन्ही आमदार त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि सरकारसुद्धा भाजपाचे असूनही ...
त्र्यंबकेश्वर शहरास अंबोली, अहिल्या व गौतमी बेझे अशा तीन जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जात असला तरी, सर्व पाणीपुरवठा योजना तांत्रिकदृष्ट्या सदोष असल्यामुळे शहरवासीयांना प्रत्येक वर्षी पाणी टंचाईचा सामना ...