अशोका मार्ग तसेच आकाशवाणी टॉवर परिसरातून जात असलेल्या दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरून आलेल्या संशयिताने खेचून नेल्याची घटना गुरुवारी (दि़ २५) सायंकाळ व रात्रीच्या सुमारास घडली़ ...
उसनवार घेतलेल्या रकमेच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटल्याने न्यायालयाने आरोपी मॉली ऊर्फ निवेदिता पीटर जॉन ऊर्फ निवेदिता संजय मिरपगार (रा़ उपनगर) या महिलेस आर्थिक दंड तसेच तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली़ ...
वयाची पळवाट शोधून गंभीर गुन्ह्यांतून मोकाट सुटणाऱ्या बालगुन्हेगारांना कायद्यातील सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर चाप बसल्याचे चित्र आहे़ जिल्हा न्यायालयातील विधीसंघर्षित बालकांवर सुरू असलेल्या खटल्यांपैकी गत तीन वर्षे नऊ महिन्यांच्या कालावधीत ४०८ खटले ...
इन्स्टिट्यूट आॅफ कॉस्ट अकाउंटंट्स आॅफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित आपटे यांनी सोमवारी (दि.२२) नाशिक शाखेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ...
जागतिक पोलिओ दिनानिमित्त पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत काम करणाºया बिटको रुग्णालयातील ३५ कर्मचाºयांचा रोटरी क्लब आॅफ नाशिकरोडच्या वतीने सत्कार करण्यात आला. ...
राष्टÑपुरुषांच्या जीवन कार्याच्या माहितीसह विविध विषयांवरील पुस्तके परिसरांतील शाळा, महाविद्यालय व वाचनालयात राष्टÑवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने भेट देण्यात आली. ...
एकलहरे येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच मोहिनी सागर जाधव यांनी एक वर्षाच्या कालावधीत ग्रामविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल सरपंच संसद कार्यक्रमात त्यांचा सन्मान करण्यात आला. ...
बारा वर्षीय शाळकरी मुलीचा जिल्हा व सत्र न्यायालयासमोर विनयभंग करणारा आरोपी राजेंद्र एकनाथ वाघमारे (३४, रा. वाढोली, खंबाला, ता. त्र्यंबकेश्वर) यास प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी बुधवारी (दि़ २४) तीन वर्षे सक्तमजुरी, एक हजार पाचशे ...
नाशिक मुंबई महामार्गावर वाडीव-हे जवळ गॅस टॅँकर उलटून त्यातून गॅस गळती सुरु झाल्याने दोन्ही बाजुची वाहतूक दोन तास ठप्प होती त्यानंतर वाहतूक वाडीव-हे,जातेगाव,आठवा मैल परिसरातून वळविली. ...
कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे, ...