बरोबर पंधरा दिवसांपूर्वी नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे टोल नाका येथे गॅस वाहून नेणाऱ्या टॅँकरची गळती झाल्यानंतर अवघ्या अर्धा तासात तेल कंपन्यांचे अधिकारी, गॅसगळती रोखणारे पथक, पोलीस, अग्निशामक दलाने घटनास्थळी पोहोचून लीलया परिस्थिती हाताळण्यासाठी के ...
जायकवाडी धरणासाठी नाशिक जिल्ह्यातून पाणी सोडण्याचा निर्णय गोदावरी मराठवाडा पाटबंधारे महामंडळाने दिल्यानंतर जिल्ह्यात भाजपाचा अपवाद वगळता सर्वपक्षीय राजकीय आंदोलने होत असली तरी, या आंदोलनातून निघणारा एकूणच निष्कर्ष पाहता कोणतीही शासकीय यंत्रणा आपल्या ...
सिडको आणि सातपूर विभागातील महावितरणच्या हलगर्जीपणामुळे एका मुलाचा मृत्यू झाल्याने मनपा सभागृह नेते दिनकर पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. वीजतारा भूमिगत करणे आणि अन्य सुधारणा न केल्यास आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. ...
मातोरी गावासाठी वरदान ठरलेल्या पाझरतलावातून गेल्या महिन्यापासून मोठ्या प्रमाणात काही शेतकऱ्यांकडून पाणीचोरी होत असल्याने पातळी खालावली असून, संबंधितांवर कारवाईसाठी गावातील शेतकरी आक्रमक झाल्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत ग्रामपंचायत व पोलीसपाटील ...
नाशिक : वयाची पळवाट शोधून गंभीर गुन्ह्यातून मोकाट सुटणाऱ्या बालगुन्हेगारांना कायद्यातील सुधारणा विधेयकाच्या मंजुरीनंतर चाप बसल्याचे चित्र आहे़ जिल्हा न्यायालयातील विधीसंघर्षित बालकांवर सुरू असलेल्या खटल्यांपैकी गत तीन वर्ष नऊ महिन्यांच्या कालावधीत ४० ...
नाशिक : येथील नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइन्ड अर्थात नॅबच्या हॉस्टेलमधील अल्पवयीन गतिमंद मुलीवर शिपायाने वेळोवेळी अतिप्रसंग केल्याचा प्रकार समोर आला आहे़ या प्रकरणी संशयित बाळू गजानन धनवटे (५२, रा़ एन/ ५१/एडी/२२९/७ आनंदनगर, सिडको) यास पोलिसांनी अटक केली ...
नाशिक : महिलांची गळ्यातील सोनसाखळी चोरणाºया उत्तर प्रदेशातील पाच जणांच्या आंतरराज्यीय टोळीस शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने आग्रा येथून अटक केली आहे़ या संशयितांनी शहरात सात गुन्हे केल्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून सोन्याची लगडीसह सुमारे साडेनऊ ...