पळसे दारणा संकुल रो-हाउस येथे अल्पवयीन गतिमंद मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या संशयित वयोवृध्दाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. ...
महावितरणने नाशिक जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत ऊर्जा विकासाला चालना दिली असल्याने सुमारे ४६० कोटींची कामे करून वीज वितरणचे जाळे निर्माण केले आहे. जिल्ह्यातील वीज ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा देण्याच्या उद्देशाने यंत्रणेचे बळकटीकरण करण्यात आल्याचे होल्ड ...
शहरात वाहन चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असून, रविवारी (दि. ११) शहरातील विविध पोलीस ठाण्यांत वाहन चोरीच्या तीन घटनांची नोंद झाली आहे. यात पंचवटी परिसरातील मखमलाबाद येथून अज्ञात चोरट्यांनी आॅटो रिक्षा चोरून नेली. ...
महापालिकेची रुग्णालये असूनही त्याचा उपयोग होत नसल्याच्या लोकप्रतिनिधींच्या तक्रारींनंतर प्रशासनाने धावपळ करून आता गंगापूर गाव तसेच नाशिकरोड येथील सिन्नर फाटा येथील रुग्णालयांमध्ये प्रसूतिगृह सुरू करण्याच्या कामाला वेग दिला आहे. प्रशासन सध्या २८ डॉक्ट ...
नृत्यांगण कथक नृत्य संस्थेतर्फे दोनदिवसीय आवर्तन संगीत समारोहाला सोमवारी (दि.१२) सुरुवात झाली. प्रथम पुष्पात प्रारंभी कौशिकी चक्र वर्ती यांनी गणेशवंदना सादर के ल्यानंतर अहिरभैरव रागातील तराणा सादर झाला. ...
नाशिक जिल्ह्यात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटो लागवड केली असली तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारभाव घसरलेलेच असल्याने शेतकºयांनी शेतातील टोमॅटोचा खुडा केला नसल्याने शेतातील उभा टोमॅटो सुकला आहे. ...
वाढत्या ताणतणाव पूर्ण आयुष्यामुळे मन एकाग्र होत नाही, यामुळे समस्या निर्माण होऊन शारीरिक व मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. विशेष म्हणजे अगदी बालवर्गातील मुलांपासून ते युवकांपर्यंत तणाव आणि नैराश्य याचे प्रमाण वाढले आहे. या समस्येवर प्रबोधन करण्यासाठी र ...
औषधांची फवारणी व रासायनिक खतांच्या वाढत्या वापरामुळे शेतातील भाजीपाला व अन्नधान्यातून मोठ्या प्रमाणावर विषारी घटकद्रव्य मानवी शरीरात जाऊन कर्करोगासारखे आजार वाढू लागले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सेंद्रिय पीकपद्धतीकडे वळावे यासाठी कृषी विभागाच्या वतीन ...
गंगापूररोडवरील मविप्र विद्यालयात २००६-०७ या इयत्ता दहावीच्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शनिवारी (दि.१०) शाळेचे मुख्याध्यापक अरु ण पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. तब्बल अकरा वर्षांनी दहावीच्या वर्गातील शेकडो विद्यार्थी तसेच विद ...
सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत शहरातील मानव उत्थान मंचच्या वतीने गोरगरीब, श्रमिक वर्गासोबत दिवाळी साजरी करण्यात आली. या मंचच्या स्वयंसेवकांनी ‘शेअरिंग जॉय’ हा उपक्रम राबवून सुमारे १५०हून अधिक गरजूंना ‘दिवाळी भेट’ दिली. ...