सिन्नर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेंतर्गत सिन्नर तालुक्यातील ७ गावांमध्ये सामाजिक सभागृहास ५५ लाख रूपये मंजूर झाल्याची माहिती आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली. ...
सटाणा : येथील ज्ञानदीप शिक्षण संस्थेच्या किलबिल इंग्लिश मीडिअम स्कूलची विद्यार्थिनी मुग्धा सचिन कुलकर्णी हिने नुकत्याच मुंबई येथे झालेल्या बॉक्सिंग स्पर्धेत रजतपदक पटकावले. मुग्धाने द्वितीय स्थान मिळविल्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेतील अंतिम फेरीत ती दा ...
सटाणा : तालुक्यातील बिजोरसे ग्रामपंचायतीचे सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर नामपूर जिल्हा परिषद सदस्य दबाव आणून राजकारण करीत असल्याची तक्र ार बिजोरसे ग्रामस्थांनी गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. ...
सिन्नर : उष्णतेची दाहकता दिवसेंदिवस वाढू लागल्याने सिन्नर तालुक्यातील अनेक गावात विहिरी, बोअरवेल, बंधारे आदींनी तळ गाठला आहे. त्यामुळे या भागात टँकर सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
पेठ -सातपुडा पर्वतरांगामध्ये नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमारेषेवर इतिहासाची साक्ष देत उभा असलेल्या पिसोळ किल्ल्याचे नाव घेतले की परिसरातील १०० गावातील जनतेला आठवणार ते रसरसीत सिताफळे. ...
नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे शिवारातील नाशिक - पुणे रस्त्यालगत असलेल्या कोलथाडवाडी भागात सोमवारी सायंकाळी शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन झाले. ...
वणी : साईबाबांच्या जन्ममहोत्सवासाठी शिर्डी येथे कार्तिक पौर्णिमेला उपस्थित राहण्यासाठी गुजरात राज्यातील हजारो साईभक्त पदयात्रा करित असुन सापुतारा वणी मार्गे पदयात्रींचे जत्थेच्या जत्थे साईनामाचा जयघोष करित मार्गक्र मण करित आहेत. ...