पंधरवड्यापासून शहराच्या किमान तापमानाचा पारा दहा अंशांच्याखाली स्थिरावत असल्यामुळे शहरात थंडीचा कडाका अधिक जाणवत आहे. पाच अंशावरुन पारा ७ अंशांपर्यंत वर सरकला असला तरी सोमवारी (दि.३१) सायंकाळी वातावरणात गारठा निर्माण झाला होता. त्यामुळे संध्याकाळी ७ ...
सरत्या वर्षाला निरोप देताना व नववर्षाचे जल्लोषात स्वागत करताना भारतीय संस्कृतीचे महत्त्व टिकून राहावे यासाठी पेठरोडच्या शिवनेरी युवक मित्रमंडळ व स्वामी मित्रमेळा विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (दि.३१) नववर्षाच्या पूर्व संध्येला गोदाक ...
कृषी उत्पन्न बाजार समित्या तथा उपबाजार तथा खासगी आवारात १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री करणाऱ्या शेतकºयांना प्रतिक्विंटल २०० रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्ह्णातील सुमारे दोन लाख आठ हजार शेतकºयांना १५ जानेवारीपर् ...
आम्ही डॉन आहोत असे सांगून ४० हजार रूपये खंडणीची मागणी करुन यंत्रमाग कारखानदाराला चाकूचा धाक दाखवत त्याच्या खिशातील पाच हजार रूपयांची रोकड बळजबरीने काढून घेवून दमदाटी करणाºया दोन जणांना पवारवाडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाख ...
शहरात गोवर-रूबेला लसीकरणाबाबत गैरसमज झाला आहे. ही लस सुरक्षित असून, पोलीओला ज्याप्रमाणे हद्दपार केले त्याचप्रमाणे गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेस धर्मगुरू व मौलाना-मौलवींनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री डॉ. दीपक ...
निफाड तालुक्यात मागील दहा दिवसांपासून पडणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा दूध संकलनावर परिणाम झाला असून, जेथे दिवसाला ४०० लिटर दूध संकलन होत होते तेथे सध्या ३०० लिटर दूध संकलन होत असल्याची माहिती तालुक्यातील वनसगाव येथील दूध संकलन केंद्राचे संचालक किरण शिंदे ...
नाशिक ग्रामीण पोलीस मुख्यालयातून कळवण येथे बंदोबस्तासाठी येणाºया पोलिसांच्या वाहनाला आठंबे शिवारात अपघात होऊन १६ पोलीस कर्मचारी जखमी झाले. पैकी चार पोलीस कर्मचाºयांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ...