लासलगाव (नाशिक)- ५०० टन कांदा साठवणूकीच्या मर्यादेबाबत उल्लंघन झालेले आहे की काय याबाबत आज केंद्र शासनाच्या जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत काम करणा-या विशेष पथकाने लासलगाव येथील चार मोठ्या कांदा व्यापाऱ्यांकडे तपासणी पथके एकाचवेळी दाखल झाली आहेत. ...
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागामार्फत केली जाणारी देखभाल, दुरुस्तीच्या कामांची नोंद आॅनलाइन पद्धतीने घेण्याच्या नाशिक जिल्हा परिषदेच्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट सिस्टीम (पीएमएस) प्रणालीचा वापर आता राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमध्ये करण्याचा निर्णय ग्रामवि ...
नवीन चारचाकी कार बघण्यासाठी घराला कुलूप लावून देशमुख कुटुंबीय त्र्यंबक नाका येथे एका शोरूममध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी म्हसरूळ जुईनगर येथील डॉक्टर अमोल देशमुख यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून तब्बल सव्वासात लाख रुपये किमतीचे ३६ तोळे सोन्याचे दागिन ...
योगनिद्रा ही पूर्ण शारीरिक, मानसिक आणि भावनात्मक विश्रांती घेण्याची पद्धती आहे. त्यामुळे योगनिद्रा करताना व्यक्ती झोपला आहे असे वाटतो, मात्र तो अंतर्गतरीत्या तो सजगतेच्या खोलवर कार्यरत असतो. अशा स्थितीत निद्रा आणि जागरण अवस्थांवर संवेदना आणि असंवेदना ...
उपनगर नाका गांधी शोरूमच्या वाहनतळात राहणाऱ्या आपल्या अल्पवयीन भाचीवर चुलत मामाने सुमारे तीन महिने वारंवार शारीरिक-लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
‘हमारे मुल्क-ए-हिंदोस्ता को तरक्की अता फरमा..., मुल्क हिंदोस्ता में अम्नो-अमान, भाईचारा कायम फरमा..., मुल्क के दुश्मनो के मनसुबे को नेस्तनाबूत फरमा..., अशी प्रार्थना करत शहर-ए-खतीब हाफीज हिसामुद्दीन अशरफी यांच्या नेतृत्वाखाली ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर ...
काय सांगताय...कांदा फक्त ३० रुपये प्रतिकिलो! कुठे? आम्हालाही मिळेल का? अशाच प्रतिक्रिया लोकांमधून येत आहे. सध्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याने शेतमालाचे भाव गगणाला भिडले आहे. सध्या किरकोळ बाजारात कांदा ७० ते ८० ...