नाशिकरोड येथील गांधीनगर, नेहरूनगर तसेच डिस्टीलरी येथील महसूल कर्मचारी वसाहत आणि नाशिकरोड पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या शासकीय वसाहतही सध्या ओस पडल्या आहेत. ...
एचडीएफसी बॅँक ते बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रापर्यंतच्या रस्त्याची अवस्था बिकट झाली असताना त्याठिकाणी दुभाजक टाकून सुशोभिकरण करण्याचा घाट घातला जात असल्याचा प्रकार ‘लोकमत’ने उघड केल्यानंतर महापालिकेने आता त्या मार्गावर डांबरीकरणास प्रारंभ केला आहे. ...
श्री गुरु नानकजींच्या ५५० व्या जयंतीचे औचित्य साधून नाशिक सायकलिस्ट संघटनेच्या काही सायकलपटूंनी महानगरातील विविध भागांत असलेल्या पाच गुरुद्वारांना सायकल परिक्रमेने जाऊन दर्शन घेतले. ...
कोणत्याही कठीण परिस्थितीत योग्य निर्णय घेण्याची क्षमता मुलींमध्ये निर्माण करण्याची ताकद स्मार्ट गर्ल कार्यशाळेत आहे. विभागातील सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवावा व सशक्त समाजनिर्मितीकरिता कार्यकर्त्यांनी पुढाकार घ्यावा, ...
नाशिकच्या पुरातन आणि वारसा मंदिरांमध्ये श्री सुंदरनारायण मंदिराचा प्रामुख्याने समावेश आहे. मात्र, कालौघात या मंदिराची काहीशी झीज झाल्याने आता केंद्र सरकारच्या निधीतून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याच्या कामाला पावसाळ्यानंतर पुन्हा प्रारंभ करण्यात आला ...
दोन वर्षांपासून शंकराचार्य न्यासतर्फे कुर्तकोटी संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. सालाबादप्रमाणे यावर्षीही या संगीत महोत्सवाचे आयोजन १६ व १७ नोव्हेंबरला करण्यात आले असल्याची माहिती कुर्तकोटीचे सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष बापू जोशी यांनी दिली. शंकर ...
शहरात गेल्या काही वर्षांतील डेंग्यू रुग्णांची सर्वाधिक संख्या झाली असून, नोव्हेंबरच्या आठवडाभरातच ६६ रुग्ण आढळले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आयुक्तराधाकृष्ण गमे यांनी या विषयावर लक्ष घातले असून, आरोग्य वैद्यकीय अधिकारी शासनाकडून मिळवण्यासाठी पाठपुरावा क ...
महापालिकेच्या दोन प्रभागांतील रिक्त जागांसाठी अखेरीस मतदारयादीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानुसार १५ नोव्हेंबर रोजी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आहे, तर अंतिम मतदारयादी १६ डिसेंबर रोजी प्रसिद्ध होणार आहे. ...
गेल्या काही दिवसांपूर्वी झालेल्या परतीच्या पावसाचा फटका सर्व प्रकारच्या शेतमालावर जाणवला आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमालाची आवक वाढल्याने पालेभाज्या दर टिकून आहे. ...