नाशिक : रस्त्यांवर तसेच गंगाघाटावर राहणाऱ्या वंचित बालकांना आधार कार्ड मिळवून देण्याबरोबरच त्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी कार्य करणाºया ... ...
वणी येथील बसस्थानक परिसरात असलेल्या मिठाईच्या दुकानाला शुक्रवारी मध्यरात्री आग लागली. त्यात दुकानाचे फर्निचर, फ्रीज खाक झाले असून, आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील मोबाइल दुकानातील अॅक्सेसरिज जळून खाक झाल्या. ...
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मीडिअम स्कूल व कमलाबाई माणिकचंद कासलीवाल प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात नांदगाव पोलीस स्टेशनतर्फे आयोजित बालहक्क संरक्षण सप्ताहनिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. ...
पिंपळगाव बसवंत : निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील ग्रामस्थांनी गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत खड्यात वृक्षारोपण केले व प्रशासनाच्या विरोधात रस्ता दुरुस्तीबाबत घोषणाबाजी केली. ...
औंदाणे : तरसाळी (ता. बागलाण) येथील विचुर प्रकाशा महामार्गावरील फाटयावर परतीच्या पावसाने मोठे खड्डे पडले असुन त्यामुळे दररोज छोटेमोठेअपघात होत आहेत. बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याने तरसाळी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच लखन पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रा ...
कळवण : डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनतर्फे दरवर्षी दिले जाणारे अत्यंत प्रतिष्ठेचे पुरस्कार जाहीर झाले असून एम. व्ही. बोखारे यांना जीवनगौरव पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. ...