दोन दरोडेखोर पोलिसांच्या हाती लागले असले तरीदेखील त्यांचे चौघे साथीदार अद्याप फरार आहेत. हे चौघेही धुळे जिल्ह्यातील रहिवासी असून, त्यांनी राज्यातून काढता पाय घेतल्याने पोलिसांना त्यांचा अद्याप शोध लागलेला नाही. ...
बागलाण तालुक्यातील तरसाळी गावाजवळून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावरील खड्डे बुजविण्याच्या कामास बांधकाम विभागाने प्रारंभ केल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. ...
कळवण तालुक्यातील पिळकोस गावाच्या उत्तरेकडील मेंगदर डोंगररांगेच्या पायथ्याशी राहणाºया शेतकऱ्यांचे बिबट्या व मादीपासून सतत पशुधनाचे नुकसान होऊ लागल्याने परिसरात घबराट पसरली आहे. ...
कसबे सुकेणे येथील जैनस्थानकात पूज्य महाश्वेता मसा यांच्या उपस्थितीत चातुर्मास विविध धार्मिक कार्यक्र मांनी संपन्न झाला. समाजबांधवांच्या वतीने वर्धमान जैनस्थानकात चातुर्मासनिमित्त विविध कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. ...
निफाड :येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्सवर रंगलेल्या गोल्फ स्पर्धेत राज्यभरातील नामवंत खेळाडूंनी हजेरी लावली. नाशिक जिल्हा गोल्फ संघटना, जिल्हा क्रीडाआधिकारी कार्यालय व निफाड येथील रिव्हरसाईड गोल्फ कोर्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या स्पर्धेत लेफ् ...
नाशिक- नाशिकच्या महापौरपदासाठी बुधवारी (दि.२०) उमेदवारी अर्ज दाखल होणार असून त्यामुळे राजकिय हालचाली शिगेला पोहोचल्या आहेत. भाजपबरोबरच शिवसेनेचे संभाव्य उमेदवार बुधवारीच स्पष्ट होणार असून त्यानंतर राजकिय समिकरणे आणखी बदलण्याची शक्यता आहे. भाजपात तीन ...
खेडलेझुंगे: नाशिक औरंगाबाद महामार्गावर बोकडदरे येथील म्हसोबा महाराज मंदिर ते धारणगांव खडक फाट्यापर्यंतच्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत. रस्त्याची पुर्ती चाळण झालेली आहे. त्यामुळे वाहनांचे मोठ्याप्रमाणावर नुकसान होत असल्याने वाहनचालकांमध्ये असंतोष पसराल ...
राजापूर : येवला तालूक्यातील राजापूर व पूर्वीकडील भागात सध्या ढगाळ वातावरण असल्याने कांदा पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. .शेतकर्यानी सहा हजार रु पये पायलीने उळे विकत घेऊन टाकले होते पणशेतकऱ्यांच्या मागे संकटाची मालीका सुरूच आहे. कांदे पिवळे ...