खमताणे : कळवण तालुक्यात थंडीची चाहूल लागताच खमताणे परिसरात रब्बीच्या पेरण्या सुरू झाल्या आहेत. अतिवृष्टी व परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची आवारासावर करून गहू, हरभरा पेरणीला अनेक ठिकाणी प्रारंभ झाला आहे. विहिरींना मुबलक पाणी असल्याने यावर्ष ...
ओझर : नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद खुले झाल्याने अनेक मातब्बरांना डोहाळे लागले असताना जिल्ह्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या निफाड तालुक्याच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. ...
सिन्नर : सून व तिच्या आईला मारहाण करीत अंगावरील सोन्याचे दागिने काढून घेत सासू-सासऱ्यांनी घरात कोंडून ठेवल्याची घटना सरदवाडी रस्त्यावरील हरिओम बंगल्यात घडली. ...
‘बालहक्क दिन’ बालकांचा हक्क आणि अधिकाराचे संरक्षण होण्यासाठी जनमानसात जनजागृती करण्याबरोबरच बालकांना मूळ प्रवाहात आणण्याची संवेदना जागरूक करण्याचा हा ... ...
दिंडोरी : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्र म व समग्र शिक्षा अभियान यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित संदर्भ सेवा शिबिरात १७० विद्यार्थ्यांची तपासणी करून उपचार करण्यात आले. ...
कळवण : प्रधान मंत्री आवास योजने अंतर्गत २०१६ ते २०१९ मध्ये झालेल्या उत्कृष्ट कामाबद्दल नाशिक जिल्हा परिषद सह नाशिक विभागातील पहिल्या तीन क्र मांकातील तालुका म्हणून कळवण पंचायत समितीला राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्या हस्ते विशेष तीन पुरस्काराने सन्म ...