सिडको प्रशासनाच्या वतीने रस्त्यावर भाजीपाला विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना पंडितनगर येथे हक्काची जागा उपलब्ध करून दिली असली तरी येथील अर्धवट कामांमुळे अद्यापही बाजार थाटला जात नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. ...
शहरात थंडीचे आगमन होत असतानाच सुकामेव्याच्या पदार्थांनी बाजारपेठ सजण्यास सुरु वात झाली आहे. थंडीचा पारा १४ अंशांपर्यंत घसरल्यामुळे बाजारात नागरिकांकडूनही सुकामेव्याची मागणी केली जात आहे. ...
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश संरक्षण मंत्रालयाकडून कॅन्टोन्मेंट बोर्डास प्राप्त झाले आहेत. त्यानुसार फेब्रुवारी २०२० मध्ये बोर्डाची निवडणूक होण्याची शक्यता आहे. ...
मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम चौफुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून मालवाहू चारचाकी अडवून पैसे उकळणारे दोघे तोतया पोलीस नाशिक शहरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांतील विद्यार्थी असल्याचे तपासात समोर आले असून, त्यातील एक पोलीस पुत्र व दुसरा पो ...
घरगुती वापराचा गॅस विविध चारचाकी वाहनांमध्ये भरून देणारा मोठा अड्डा शुक्रवारी पोलिसांनी उद््ध्वस्त केला. या कारवाईत गॅस भरण्याच्या तीन इलेक्ट्रिक मशीनरीसह तब्बल १२५ भरलेले आणि २१ रिकामे असे १४६ सिलिंडर पोलिसांनी हस्तगत केले. ...
इलेक्ट्रिकचे काम करण्याच्या बहाण्याने घरात शिरलेल्या भामट्याने वृद्धेस मारहाण करीत हातातील बांगड्या बळजबरीने काढून पोबारा करणाऱ्या भामट्यास पोलिसांनी २४ तासांच्या आत सीसीटीव्हीच्या आधारे हुडकून काढले, ...
शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१९च्या पेपर तपासणीतील उणिवांमुळे तब्बल १४४ विद्यार्थ्यांचे गुणांमध्ये बदल झाला असून, नऊ विद्यार्थ्यांचा निकालच बदलला गेल्याने पेपर तपासणीत शिक्षकांकडून होणारा निष्काळजीपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. पेपर तपासणीतील या ...
शिवशक्ती चौकातून जात असताना महिलेची दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांने भरदिवसा एका महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन ओरबाडून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : सातपूर येथील निवेक क्लब येथे संपन्न झालेल्या राष्ट्रीय लॉन टेनिस स्पर्धेसाठी देशभरातील आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंचे चुरशीचे सामने झाले. अखिल भारतीय स्तरावरील ‘रॉड्रिग्ज कप/जिस्टा नाशिक २०१९’ या स्पर्धा नाशिक डिस्ट्रिक्ट सिनिअर टे ...