दरवर्षी जागतिक एड्स दिन संपूर्ण देशात साजरा केला जातो. यानिमित्ताने सोमवारी (दि.२) जिल्हा एड्स प्रतिबंधक व नियंत्रक विभाग, जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे नागरिक, महाविद्यालयीन युवकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. ...
वडनेररोडवरील हांडोरे मळ्यासमोर चव्हाण किराणा दुकानाजवळ लोकवस्तीमध्ये अनधिकृतरीत्या वाहनांमध्ये घरगुती गॅस भरणाऱ्या अड्ड्यावर छापा मारून युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
बुलेट ट्रेन आमच्या माथी नको अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी या प्रकल्पाला विरोध दर्शवताना याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील, असे सांगून, राऊत यांनी राज्याची आर्थिक स्थिती गंभीर असून, पाच वर्षांत केवळ प्रसिद्धीसाठी इतका खर्च केला गेल्याने ...
घोटी : येथील टोलनाक्यावर स्थानिक वाहनांना आधीप्रमाणे फास्टटॅगमधून टोलमाफी देणे हा स्थानिकांचा हक्क आहे. स्थानिक वाहनांकडून फास्टटॅगच्या नावाखाली टोल घेण्याचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, यासाठी वेळ पडल्यास आंदोलन करण्याची तयारी स्थानिक रहिवाश्यांनी केली ...
नाशिक शहरातील घाऊक बाजारात तूरडाळीचे दर प्रतिकिलो शंभरी पार गेले असून, जिल्ह्यातून तूरडाळीची मागणी वाढली आहे. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानातून सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची ...
पिंपळगाव बसवंत: सालाबाद प्रमाणे यंदाही चंपाषष्टी च्या दिवशी पिंपळगाव बसवंत अंबिका नगर व सातीवड येथे कावड मिरवणूक व देवाच्या नावाची पालखी मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. शहरातील खंडेराव महाराज उत्सव समितीने शोभायात्रा व कावड मिरवणुकीचे आयोजन केले होते. ...
नायगाव: नाशिक जिल्ह्यात सर्वत्र टमाट्याचे उत्पादन वाढल्याने काही शेतकऱ्यांनी भाव मिळाला नाही रस्त्यावर टाकले आहेत. परंतू चांगला माल रस्त्यावर पडला म्हणून काही नागरिकांनी ते उचलून घरी नेले. ...