महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत नाशिक केंद्रातून अथर्व ड्रॅमॅटिक्स अॅकेडमीच्या द लास्ट व ‘द लास्ट व्हाईसरॉय’ या नाटकाने प्रथम तर ओझर येथील एच ए ई ड ब्ल्यू आर सी रंगशाखेच ‘प्रार्थनासूक्त’ नाटकाने द्वितीय पारितोषिक पटकावले असून नाटयसेवा ...
पिंपळगाव बसवंत : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला मंगळवारी १३ हजार रूपये हा हंगामातील सर्वाधिक भाव जाहीर झाला. तर लाल कांद्याला ९८०० रूपये भाव जाहीर झाला. ...
वणी : दिंडोरी तालुक्यात सध्या द्राक्षबागांच्या थिनींगचे कामे सुरु असुन नगदी पिकांच्या माध्यमातून अर्थप्राप्तीचे नियोजन आखणारे उत्पादक व्यस्त झाले आहेत. ...
पांडाणे : जिल्ह्यात झालेल्या परतीच्या पावसाचा फटका टमाट्यालाही बसला असून कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. २० किलोच्या कॅरेटला ३० ते ८० रूपये भाव मिळत आहे. ...
कधी कधी ट्रॅक्टरभर कांदा विक्रीसाठी बाजारात नेला तरी शेतकºयाला एक लाख रुपये मिळतीलच याची खात्री नाही; पण केवळ आठ क्विंटल कांद्याने येवला तालुक्यातील महालखेडा येथील शेतकºयाला लखपती बनविले आहे. सोमवारी (दि.२) जिल्ह्यात कांदाने गाठलेल्या उच्चांकी दरामुळ ...
शहरात यंदा पावसाळा लांबला, त्यानंतर परतीच्या पाऊसदेखील नोव्हेंबर महिन्यापर्यंत लांबल्यामुळे डेंग्यू कायम असून, गेल्या नोव्हेंबर महिन्यात ३२२ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. तर जानेवारीपासून आत्तापर्यंत महापालिकेच्या वतीने एकीकडे स्वच्छ शहर मोहीम राबविली जा ...
‘यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेरावाचा यळकोट’ असा जयघोष करत चंपाषष्ठीनिमित्ताने गंगाघाटावरील पुरातन श्री खंडेराव महाराज मंदिरासह पंचवटीतील खंडोबा मंदिरात सोमवारी शेकडो भाविकांनी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घेतला. ...
: शहरातील रिक्षा वाहतुकीला शिस्त लागावी, या हेतूने शहर वाहतूक नियंत्रण शाखा, आरटीओकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे. रिक्षाचालकांनी रिक्षाचे मीटर कार्यान्वित ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...
मावशीच्या घरी आलेल्या जेमतेम वर्षभराचा तान्हुला मुलगा रांगत रांगत रविवारी (दि.१) रात्री घराच्या बाथरूममध्ये गेला असता तेथे पाण्याने भरलेल्या एका लहानशा प्लॅस्टिकच्या टबमध्ये पडला. नाका-तोंडावाटे पाणी गेल्याने बाळाचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याची दुर् ...