लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
बाबासाहेब आंबेडकर यांना निफाड येथे अभिवादन - Marathi News |  Greetings to Babasaheb Ambedkar at Niphad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बाबासाहेब आंबेडकर यांना निफाड येथे अभिवादन

निफाड: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी निफाड येथे त्यांना अभिवादन करण्यात आले. ...

जोरण माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा - Marathi News |  Lecture competition at Joran Secondary School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जोरण माध्यमिक विद्यालयात वक्तृत्व स्पर्धा

जोरण - जोरण येथिल माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त मुख्याध्यापक एस.आर.धिवरे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. ...

फसवणूक प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Seven offenses with two lawyers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फसवणूक प्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल

जागेचे खोटे दस्ताऐवज तयार करून फसवणूक करून प्लॉट विक्र ी केल्याप्रकरणी म्हसरूळ पोलिस ठाण्यात सात संशयितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला ...

क्लार्क परिक्षेतील बनावट विद्यार्थ्याला अटक - Marathi News | Clark examiner arrested for fake student | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्लार्क परिक्षेतील बनावट विद्यार्थ्याला अटक

शासनाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागात ज्युनिअर क्लार्क आॅनलाइन परीक्षेत डमी विद्यार्थी म्हणून बसलेल्या औरंगाबाद येथील तोतया परिक्षार्थीला म्हसरूळ पोलिसांनी अटक केली आहे ...

पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून पतीने प्रियकराला केले ठार  - Marathi News | Husband killed boyfriend on suspicion of having sexual relations with his wife in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याच्या संशयावरून पतीने प्रियकराला केले ठार 

डोक्यावर आणि शरीरावर कोयत्याने सपासप वार केले त्यामुळे गावीत त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला ...

दुसऱ्या दिवशीही अतिक्र मण हटाव मोहीम - Marathi News | Extreme gem removal campaign the next day | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दुसऱ्या दिवशीही अतिक्र मण हटाव मोहीम

पेठ : हुतात्मा स्मारक परिसरात कारवाईपेठ : शहरातील अतिक्रमणाचा विळखा मोकळा करण्यासाठी पेठ नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात येणारी धडक मोहीम दुसºया दिवशीही राबविण्यात आली. गुरुवारी सकाळी नगरपंचायत मुख्याधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमण विभागाच्या वाह ...

रब्बीच्या २३ टक्केच पेरण्या - Marathi News | Sowing only 3 percent of the rabbi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रब्बीच्या २३ टक्केच पेरण्या

नाशिक : नोव्हेंबरच्या दुसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यात तळ मांडून बसलेल्या अवकाळी पावसामुळे अजूनही काही तालुक्यांतील शेतजमिनी ओल्या असल्यामुळे त्याचा परिणाम रब्बीच्या लागवडीवर झाला आहे. जमिनीच्या ओलसरपणामुळे शेतीच्या मशागतीत अडचणीत निर्माण झाल्याने डिसे ...

मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा - Marathi News | Seven convicted in beating case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मारहाण प्रकरणी सात जणांवर गुन्हा

पिंपळगाव बसवंत : शहरातील जुन्या आग्रा रोडवरील भागवत बारच्या समोर जुन्या भांडणाची कुरापत काढून तीन जणांवर धारदार शस्राने हल्ला केल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. याबाबत पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

तांत्रिक बिघाडामुळे वणीत विस तास विजपुरवठा खंडीत - Marathi News | Twenty hours of electricity supply disrupted due to technical breakdown | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तांत्रिक बिघाडामुळे वणीत विस तास विजपुरवठा खंडीत

वणी : विद्युत प्रवाहात सहाय्यक असलेले कंडक्टर व इन्सूलेटर क्षतिग्रस्त झाल्याने वणी शहर विस तास अंधारात बुडाले आज बुधवारी तांत्रिक दुरु स्ती केल्यानंतर विद्युत पुरवठा पुर्ववत झाला. ...