Greetings to Babasaheb Ambedkar at Niphad | बाबासाहेब आंबेडकर यांना निफाड येथे अभिवादन
निफाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे झालेल्या अभिवादन कार्यक्र मातसहभागीआमदार दिलीप बनकर, प्रांत अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, राजाभाऊ शेलार आदि.

ठळक मुद्दे. निफाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे झालेल्या अभिवादन कार्यक्र मात निफाड शहर व परिसरातील विविध राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर, पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी आमदार दिलीप बनकर, प्रांत अर्चना पठारे, तहसीलदार दीपक पाटील, ,पोलीसनिफाड: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी निफाड येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
. याप्रसंगी बौद्धाचार्य वाय. डी. लोखंडे, कृष्णा सोनवणे, मनोहर अिहरे, श्याम पगारे, यांनी भिमवंदना घेतली. याप्रसंगी आमदार दिलीप बनकर, राजाभाऊ शेलार, नगरसेवक अनिल कुंदे, मधुकर शेलार, काशिनाथ हिरे यांची अभिवादनपर भाषणे झाली
याप्रसंगी नगरसेविका नयना निकाळे, नगरसेवक देवदत्त कापसे, आनंद निरभवने , चंद्रमनी पगारे, पांडुरंग पगारे,

बाजीराव गायकवाड, नूर शेख, नंदलाल आहिरे, नितीन खडताळे, सूर्यकांत खडताळे, प्रथमेश खडताळे , वकील शेख , हरीश आहेर, प्रतीक पगारे, बाळासाहेब पेंढारकर , आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. --

Web Title:  Greetings to Babasaheb Ambedkar at Niphad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.