दहा वर्षीय बालिकेला बिस्कीट घेण्याच्या बहाण्याने घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी प्रकाश चक्रपाणी चुडामणी (रा. पिंपळगाव बसवंत) यास निफाड येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. दिग्रसकर यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुना ...
विल्होळी येथे नाशिक जिल्हा परिषद गणस्तरीय ‘आमचं गाव आमचा विकास’ उपक्रमाअंतर्गत ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी दोन दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा येथील हनुमान मंदिर येथे संपन्न झाली. ...
गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांच्या तोंडचे पाणी पळविणाऱ्या पालेभाज्यांची आवक वाढल्याने बाजारभाव काही प्रमाणात घसरलेले आहे. शेतातील पिकांना सध्या चांगले पोषक वातावरण निर्माण झाल्याने शेतमाल लवकर तयार होत आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावा ...
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत रस्ते दुरुस्तीसह आगामी निवडणुकीच्या राखीव जागा संदर्भात महत्त्वाचे विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आल्याची माहिती बोर्डाचे उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी दिली. या आधीचे ब्रिगेडियर पी.रमेश यांची मेजर जनरलपदी पदोन्न ...
सिन्नर तालुक्यातील दापूर येथील जिल्हा परिषद शाळेत केंद्र सरकारच्या धर्तीवर आधारित डिझाईन फॉर चेंजेस उपक्रम राबविण्यात आला. गैरहजर राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे प्रबोधन करण्यासाठी या उपक्रमाचा लाभ झाला आहे. ...
सरकार कोणतेही असो लोकप्रतिनिधीने प्रतिनिधित्व करत असताना सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास लोककल्याणकारी योजना राबविणे अशक्य नाही. हाच मंत्र घेऊन आगामी काळात राजकीय जोडे बाजूला काढून बागलाणचा कायापालट करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन ...
सटाणा शहरामधून जाणाºया साक्र ी-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावर गेल्या एक ते दीड वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, संबंधित विभागाला अनेकवेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष राजेंद्र ...
सिन्नर : तालुक्यातील डुबेरे गाव व परिसरात भटक्या श्वानांचा सुळसुळाट झाला असून, पाळीव जनावरांसह लहान मुलांवर हे कुत्रे हल्ला करीत आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी तेजस्विनी सुनील ढोली या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थिनी श्वानांच्या हल्ल्यात जखमी झाल्याची घटन ...
नाशिक, जळगाव, धुळे व नंदुरबार या विभागाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी मिळूनदेखील या शिक्षकांचे पगार आॅफलाइनच दिले जात होते. या आॅफलाइन प्रक्रियेमुळे पगारास विलंब होत होता. नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघाने शिक्षण उपसंचालक नितीन बच्छा ...