लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
पंचायत समिती सभापतिपदी राष्टÑवादीच्या कांडेकर - Marathi News | Panchayat committee chairperson of the Nation 1 Plaintiff | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पंचायत समिती सभापतिपदी राष्टÑवादीच्या कांडेकर

पंचायत समितीच्या सभापतिपदी राष्ट्रवादीच्या विजया विलास कांडेकर यांची बिनविरोध निवड करण्यात येऊन पंचायत समितीवर राष्टÑवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. उपसभापतिपदी पक्षाचेच ढवळू गोपाळ फसाळे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जोरदार जल् ...

१ लाख ६६ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा - Marathi News | XII examination will give 1 lakh 3 thousand students | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१ लाख ६६ हजार विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून, त्यानुसार बारावीची परीक्षा १८ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. या परीक्षेला नाशिक विभागातून सुमारे १ लाख ६६ हज ...

जल्लोष ट्वेन्टी-२०च्या आगमनाचा! - Marathi News | The arrival of Jallosh Twenty-1! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जल्लोष ट्वेन्टी-२०च्या आगमनाचा!

हॅपी न्यू ईअर ऽ ऽ ऽ, हॅपी ट्वेन्टी-२०, हॅपी हॅपी हॅपी २०२० हॅपी’ यांसह अनकोनेक प्रकारे एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करीत आणि मौज करीत करीत एकमेकांना आलिंगन देत नाशिककरांनी मध्यरात्री, सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाचे प्रचंड जल्लोषात स्वागत केले ...

एसटी वर्कशॉपच्या आगीत अडीच लाखांचे नुकसान - Marathi News | Two and a half lakh losses in ST workshop fire | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एसटी वर्कशॉपच्या आगीत अडीच लाखांचे नुकसान

पेठरोडवरील एसटी कार्यशाळेमधील जुन्या टायरच्या गुदामाला सोमवारी (दि.३०) रात्री लागलेल्या भीषण आगीत सुमारे १ हजार खराब टायर व पाचशे ट्यूबचे तुकडे भक्ष्यस्थानी पडले. या आगीत टायर-ट्यूबचे शेड जळून पूर्णपणे खाक झाले. ...

मनपा क्षेत्रातील २३ प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त - Marathi News | Termination of service of 3 primary teachers in Municipal area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मनपा क्षेत्रातील २३ प्राथमिक शिक्षकांची सेवा समाप्त

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा, अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिल्यानंतर नाशिक मनपा क ...

उपनगर येथे कार पेटवली - Marathi News | The car was set on fire in the suburb | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगर येथे कार पेटवली

उपनगर येथील अयोध्यानगरच्या दुर्गेश्वरी अपार्टमेंटमधील रहिवाशाची मारु ती कारची मागील काच फोडून अज्ञात व्यक्तीने गाडीला आग लावली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ...

थंडीच्या लाटेने डाळिंबाच्या दरात मोठी घसरण - Marathi News | Pomegranate prices plummet by a cold wave | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :थंडीच्या लाटेने डाळिंबाच्या दरात मोठी घसरण

गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात थंडीची लाट आल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारातून उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, पंजाब, दिल्ली, हरियाणा, आसाम या राज्यांत पाठविल्या जाणाऱ्या डाळिंबाला मागणी नसल्याने बाजारभावात मोठी घसरण झ ...

लासलगांव बाजार समितीत कांदा भावात २५०० रूपयांची घसरण सर्वाधिक भाव ५२११ - Marathi News | Lasalgaon Market Committee onion prices fell by Rs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगांव बाजार समितीत कांदा भावात २५०० रूपयांची घसरण सर्वाधिक भाव ५२११

लासलगांव : लासलगांव बाजार समितीत सोमवारच्या तुलनेत मंगळवारी (दि.३१) कमाल भावात ५५० रूपयांची घसरण होत १७२६ वाहनातील १८६२२ क्विंटल लाल कांदा किमान १५०० ते कमाल ५२११ व सरासरी ४२०१ रूपये भावाने लिलाव झाला. ...

विवाहितेस मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केले पतीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा - Marathi News | Spouse commits suicide with children | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेस मुलांसह आत्महत्येस प्रवृत्त केले पतीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

लासलगाव : निफाड तालुक्यातील रानवड येथील विवाहितेस मुलांसह आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा निफाडचे जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. वाघमारे यांनी सुनावली आहे. यात सासु सासरे दीरही दोषी ठरले आहेत. ...