जळगाव नेऊर : येथील आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल व ज्युनियर कॉलेजमध्ये जुन्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाच्या आनंदाची सुखद उधळण करण्यासाठी गुरु कुलात भजन स्पर्धेचे आयोजन केले होते. तसेच नृत्य व काव्यवाचन स्पर्धांचे देखील आयोजन केले होते. ...
पाटोदा : ठाणगाव येथील राजा शिवाजी माध्यमिक विद्यालयात महाराजस्व अभियानांतर्गत शाळेतील विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांचे मंडळ अधिकारी रमेश खैरे व मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले. कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे हे होत ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील देवळे येथे मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गाचे काम प्रगती पथावर आहे. मंगळवारी (दि.३१) मध्यरात्रीच्या सुमारास अडीच लाख रूपये किमतीचे इलेक्ट्रिक साहीत्य चोरीला गेल्याची फिर्याद समृद्धी महामार्गाचे अभियंता किरणकुमार चप्पीयाला यां ...
मेशी : देवळा तालुक्यातील मटाणे येथील रुक्मोती माध्यमिक विद्यालयात नववर्षारंभाच्या स्वागतासाठी सालाबादाप्रमाणे नूतन वर्षाच्या पहिल्या दिवशी आनंद मेळावा घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष केदाजी सावंत, उपसरपंच भाऊसाहेब, शाळा व्यवस्थापन ...
कळवण - दशवार्षिक जनगणना व प्रत्यक्ष निवडणूक काम वगळता शिक्षकांना कोणतेही शाळाबाह्य काम देऊ नये असा शासननिर्णय असतांना व उच्च न्यायालयानेही शिक्षकांना बी.एल.ओ.कामाची सक्ती करु नये असा निकाल दिला असतांना कळवण तालुक्यातील शिक्षकांना कारवाईचा धाक दाखवून ...
वटार : सटाणा येथील श्री शक्ती शिक्षण संस्था नाशिक संचलित,डिव्हाईन इंग्लिश मेडीयम स्कूल येथे झालेल्या दोन दिवसीय बागलाण तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात वटार जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी (प्राथमिक विभागातील) तृतीय क्र मांकाचे पारितोषिक मिळविले. ...
रोहितला रिक्षामधून ढकलून देत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी दिगंबरने त्याच्या हातातील कोयत्याने वार केले असता रोहितने स्वत:चा हात मध्ये टाकून वार चुकविला. ...