लाईव्ह न्यूज :

Nashik (Marathi News)

सजग व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात - Marathi News | Only conscious individuals can make a difference in society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सजग व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात

वाचकांना जागरूक बनविण्याचे, जागल्याचे कार्य वाचनालयांच्या माध्यमातून होत असते. अशा सजग झालेल्या व्यक्तीच समाजात बदल घडवू शकतात. अशा स्वरूपाच्या वाचनालयांची संख्या वाढविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत रावसाहेब कसबे यांनी केले. ...

जलद न्यायप्रक्रियेत वकिलांचेही सहकार्य आवश्यक : अभय वाघवसे - Marathi News | Advocate cooperation also required in the speedy justice process: Abhay Vaghavas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलद न्यायप्रक्रियेत वकिलांचेही सहकार्य आवश्यक : अभय वाघवसे

जलद न्यायप्रक्रियेत वकिलांची भूमिका महत्त्वाची असून, न्यायालयीन कामकाजात वकिलांनी तसेच नाशिक जिल्हा बार असोसिएशनने सहकार्य करण्याचे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी केले. ...

महिलांच्या कार्यात पुरुषांनी साथ द्यावी - Marathi News | Men should support women in their activities | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिलांच्या कार्यात पुरुषांनी साथ द्यावी

सावित्रीबाई फुले यांनी अनंत अडचणींना तोंड देत समाज सुधारणेचा वसा हाती घेतला. त्यात त्यांना महात्मा जोतिराव फुले यांची खंबीर साथ होती. त्यामुळे आज प्रत्येक महिलेच्या मागे पुरुषांनी खंबीरपणे उभे राहणे गरजेचे आहे. समाज परिवर्तनाची सुरुवात आपल्यापासून कर ...

सायकल बचावसाठी ‘सिटी रायडिंग’ उपक्रम - Marathi News | 'City Riding' initiative for bicycle rescue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायकल बचावसाठी ‘सिटी रायडिंग’ उपक्रम

स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या स्मार्ट बायसिकल शेअरिंग प्रकल्पाला घरघर लागल्याने आता हा प्रकल्प वाचविण्यासाठी नाशिक सायकलिस्टने विविध उपक्रम हाती घेतले असून, नागरिकांमध्ये सायकलविषयक जागृती करण्यासाठंी येत्या २६ जानेवारीला ‘सिटी रायडिंग’ म ...

विनाहेल्मेट दोनशे चालकांवर कारवाई - Marathi News | Vinahelmet prosecutes two hundred drivers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विनाहेल्मेट दोनशे चालकांवर कारवाई

नाशिक : हेल्मेटचा वापर न करता दुचाकी चालविणाऱ्या २०८ दुचाकीचालकांवर शुक्रवारी (दि.३) वाहतूक पोलीस व शहर पोलिसांनी एकत्रित कारवाई केली. शहरात शुक्रवारी अचानक विविध भागांत वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केल्याने अनेक दुचाकीचालकांची तारांबळ उडाल्याचे दिसू ...

मखमलाबाद ‘टीपी स्कीम’च्या सादरीकरणालाच विरोध - Marathi News | Opposition to the presentation of the 'TP Scheme' in Makhlamabad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबाद ‘टीपी स्कीम’च्या सादरीकरणालाच विरोध

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलाबाद येथे टीपी स्कीमच्या (नगररचना योजना) प्रारूपाचे सादरीकरण शनिवारी (दि.४) सादरीकरण करण्यात येत आहे. बहुतांशी शेतकरी राजी झाल्याचा दावा करीत हे सादरीकरण करण्यात येणार असले तरी विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांनी मात्र, आधी महासभेच्या ...

वादग्रस्त ठेकेदाराकडून पोषण आहार पुरवठा - Marathi News | Nutrition Supply Supplied by Contracting Contractor | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वादग्रस्त ठेकेदाराकडून पोषण आहार पुरवठा

सेंट्रल किचन’च्या निविदाप्रक्रियेत बड्या राजकीय नेते आणि ठेकेदारांना सोयीने दिलेले १३ ठेके दिल्याचे महासभेत आढळल्यानंतर हे सर्व ठेके रद्द करण्याचा निर्णय महापौरांनी दिला. मात्र आता पंधरा दिवस उलटूनही त्याच ठेकेदारांकडून शाळांना पोषण आहाराचा पुरवठा सु ...

सावित्रीबाई फुले यांचे कार्य अद्वितीय - Marathi News | Unique work of Savitribai Phule | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सावित्रीबाई फुले यांचे कार्य अद्वितीय

नाशिक : महात्मा फुले यांच्या सावलीत सावित्रीबार्इंचे कार्य दडपले गेले तरी विधवा महिलांनाही मातृत्वाचे मांगल्य मिळवून देणाऱ्या सावित्रीबार्इंसारखी दुसरी ... ...

व्यापाऱ्यांची २५ लाखांची फसवणूक - Marathi News | 2 lakh fraud of traders | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :व्यापाऱ्यांची २५ लाखांची फसवणूक

नाशिक-पुणे महामार्गावरील हंस कल्याण धामजवळील ममता-आनंद संकुलमध्ये सुरू करण्यात येणाºया महावीर एंटरप्रायजेस मल्टिसर्व्हिसच्या नावाखाली तथाकथित मालकाने विविध व्यापाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू घेऊन चुकीचे व खोटे चेक देऊन सुमारे २५ लाखांची फसवण ...