जायखेडा : बागलाण तालुक्यातील तांदूळवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुभाष भामरे व सचिन भामरे या पितापुत्राने नैसर्गिक संकटांशी दोन हात करीत वेळोवेळी आलेल्या आपत्तींवर मात करून आपल्या चिकाटी, कष्ट, मेहनत व कौशल्याच्या जोरावर अवघ्या तीन एकरवरील द्राक् ...
सटाणा:ग्रामीण भागात वित्तीय सेवा पोहचविण्यासाठी केंद्र शासनाच्या माध्यमातून पोस्ट पेमेंट बँकेच्या सुविधा ग्रामीण भागात तळागाळापर्यंत पोहोचवून वित्तीय सेवा मजबूत करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल अशी ग्वाही बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी सटाणा ...
वडाळा गावातील घरकुल योजनेत एकूण नऊ इमारती आहेत. या इमारतींमध्ये सुमारे ७२० सदनिका असून, त्यापैकी सुमारे ३५० रहिवाशांनी आपली घरे भाडेतत्त्वावर दिली आहेत. ...
छत्रपती शिवाजी महाराज यांनी रयतेच राज्य निर्माण केले होते. त्यांनी कधीही धर्मभेद व जातिभेद केला नाही त्यांच्याकडे काम करणाऱ्या सैनापतीमध्ये मुस्लिम सेनापतीची संख्या लक्षणीय होती. राज्याचा कारभार करत असतांना शेतकऱ्यांच्या काडीला देखील हात लावता कामा न ...
‘आज के शिवाजी -नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले असून या पुस्तकातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यंच्याशी तुलना करण्याच्या कथीत प्रकरणामुळे संंपूर्ण भारतात याविषयी रोष व्यक्त होत असून नाशिकमध्येही त्याचे पडसाद पडत ...
देवळा : डिसेंबर महिन्यात विक्र मी प्रतिक्विंटल ११ हजार रूपयांचा टप्पा पार केलेल्या कांद्याचा दर आता तीन हजार रु पयांपर्यंत कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...
त्र्यंबकेश्वर : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यात्रा अवघ्या पाच ते सहा दिवसांवर येउन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील यात्रेत निर्मल वारी अभियान राबविण्यात येणार असल्याने जय्यत तयारी नगरपरिषदेने सुरु केली आहे. ...
चांदोरी : अवकाळी पावसाच्या दणक्यामुळे व कडाक्याची थंडी सततचे वातावरण बदल यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असताना आता जिल्ह्यातील बहुतांश भागाचे अर्थकारण अवलंबून असलेल्या द्राक्षपिकालाही त्याचा फटका बसला आहे. ...