सुरगाणा येथील नगरपंचायतीला कायमस्वरूपी मुख्य अधिकारी देण्यात यावा व शहरातील घनकचरा व्यवस्थापन सुरळीत सुरू राहावे यासाठी स्वच्छता कर्मचाºयांची संख्या वाढविण्याची मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. ...
कोणत्याही गोष्टीचा अहंकार न बाळगता भगवंताच्या नामस्मरणात वाहून घ्या, नामस्मरणाशिवाय मुक्तीची वाट सापडणार नाही, असा संदेश संतश्री सखाराम महाराज अमळनेरकर यांनी दिला. ...
गिरणारे वाडगाव रस्त्यावर मोतीराम थेटे व भाऊसाहेब थेटे यांच्या शेतातील घराच्या मागील बाजूला असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला करून त्याला काटेरी झुडपाच्या दिशेने ओढून नेले. घराकडे परतत असताना मोतीराम थेटे व भाऊसाहेब ...
सब मर जायेंगे, सिर्फ नाशिक स्मार्टरोड का काम चालू रहेगा....सोयी रहो अनारकली! नासिक स्मार्टरोड अगले जनम में ही देखने मिलेगा...! स्मार्टरोडचे काम आणि दोन ते तीन वर्षे थांब, असा कारभार दिल्याने आता त्र्यंबकनाका ते अशोकस्तंभ हा पथदर्शी स्मार्टरोड संतापाब ...
सिन्नर तालुक्यातील पांगरी येथे अनियमित वीजपुरवठा व अतिरिक्त भारनियमनामुळे पांगरीकरांना कृत्रिम पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नळ पाणीपुरवठा होण्याकरिता पंधरा ते वीस दिवस लागत असल्याने पाणी मिळविण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागत असल्याचे ...
सकाळच्या कडाक्याच्या थंडीतही अस्सल सुरांची भेट रसिकांना आनंद देऊन गेली. रजिंदर कौर यांच्या स्वर आणि शब्दांतील नजाकतीची अनुभूती शास्त्रीय संगीतातील प्रयोगांची नवी ओळख करून देणारा होता. ...
आजकाल नागरिक वाहतुकीचे नियम पाळताना दिसत नाही. त्यामुळे गेल्यावर्षी महाराष्टÑात दीड लाख नागरिकांचा मृत्यू झाला आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस प्रशासनासह आज अनेक संस्था काम करत आहे. मात्र असे अपघात रोखण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घेणे आवश् ...
नाशिक : मातोरी शिवारातील फार्महाउसवर डिजेचालकांवर करण्यात आलेल्या अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ नाशिक शहरातून शनिवारी (दि.१८)विविध संघटनांंसह वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी ... ...
महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या स्मार्ट सिटी योजनेत केवळ सुशोभिकरण न करता लोकांच्या गरजा आणि सुरक्षितता ओळखून खर्च करणे अपेक्षित आहे. स्मार्ट सिटीच्या कामांबाबत अनेक तक्रारी आहेत. शेतकऱ्यांचेदेखील प्रश्न असताना कामे पुढे रेटली जाता कामा नये, तर लोका ...
मोटवाणीरोडवरील शाहूनगर येथे मार्केटचे आरक्षण असताना त्याठिकाणी अभ्यासिका बांधण्यात आली तर आहेच, शिवाय ताब्यात नसताना या इमारतीवर महापालिका वर्षानुवर्षे खर्च करीत आहे. या वादग्रस्त अभ्यासिकेसाठी आणखी ६२ लाख रुपये खर्च करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न स्थाय ...