नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या नांदूरवैद्य येथील पायी दिंडीचे ञ्यंबकेश्वरकडे ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय जय रामकृष्ण हरि च्या जयघोष तसेच टाळमृदंगाच्या गजरात आज त्र्यंबकेश्वर येथे संत निवृत्तीनाथांच्या दर्शनाची आस ...
पांडाणे - दिंडोरी तालुक्यात वयाच्या शुन्य पासून ते पाच वर्ष पर्यतच्या बालकांना पल्स पोलिओ लसीकरण्याचे उद् घाटन तालुका वैदियकय अधिकारी डॉ कोशीरे यांच्या हस्ते करण्यात आले . ...
डीजे पार्टीतील मारहाण व अत्याचार प्रकरणी राजकीय संबंधाची चर्चा घडून येत असल्याने गुन्हेगारीच्या राजकीयी-करणाचा मुद्दा नव्याने पुढे येऊन गेला आहे खरा; पण या अभिनिवेशी आरोप-खुलाशाच्या वावटळीत मूळ विषयाकडे काणाडोळा होऊ नये; अन्यथा नाशिकच्या शांतता-प्रिय ...
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या सिन्नर सार्वजनिक वाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलचे सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी झाले, तर परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी प्रगतीचे हेमंत वाजे यांची क ...
सध्या कांदा पिकास इतर शेतमालाच्या तुलनेत चांगला बाजारभाव मिळत असल्याने चोरट्यांनी आपला मोर्चा कांद्याकडे वळविला आहे. येवला तालुक्यात कांदा चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याने शेतकरी धास्तावला असून, कांदा पिकाच्या रक्षणासाठी शेतकाऱ्यांनी जागता पहारा ...
नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम संचलित स्व. कांताबाई भवरलालजी जैन अभियांत्रिकी महाविद्यालयात ३१ व्या रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त रस्ता सुरक्षेबरोबरच व्यसनमुक्तीचे धडे विद्यार्थ्यांना देण्यात आले. ...
आयुष्य जगताना प्रतिष्ठा कमवा, तुमच्याकडे पॉवर कितीही असली तरी प्रतिष्ठा पॉवरपेक्षा मोठी आहे. प्रतिष्ठा असेल तर तुम्हाला जगताना कोणीही हरवू शकत नाही. जीवनात कोणत्याही पदावर जा तिथे प्रामाणिकपणा आणि निष्ठा ठेवा, असे प्रतिपादन अभिनेते व लेखक दीपक करंजीक ...
रवळजी ग्रामपंचायतीच्या वतीने शेतकरी दौºयाचे आयोजन करण्यात आले असून, यासाठी गावातील २० शेतकऱ्यांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अभ्यास दौºयातील सर्व शेतकरी युवक वर्गातील आहेत. पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा शेतात कसा वापर होऊ लागल ...
शिर्डी येथून उपचार करून पत्नी व दिव्यांग मुलासह राज्य परिवहन महामंडळाच्या बसने घरी परतणाऱ्या बारकू भिवसन जाधव (६५) यांना मालेगावजवळ बसमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. शिरपूर आगाराच्या वाहक व चालकाने बस रुग्णालयात नेत त्य ...
सर्वतीर्थ टाकेद येथे आयोजित केलेल्या ५१व्या अखंड हरिनाम सप्ताहाची उत्साहात सांगता झाली. सकाळी काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर दुपारी येथील भक्तराज जटायू भजनी मंडळ व ग्रामस्थांनी टाळमृदंगाच्या गजरात रथ मिरवणूक काढली. ...