एकलहरे : महाराष्ट्र राज्य वीज मंडळातील महानिर्मिती, महावितरण व महापारेषण कंपनीत कार्यरत असलेल्या बहुजन पॉवर कर्मचारी संघटनेचे राज्यव्यापी महाअधिवेशन ... ...
नाशिक शहरात खासगी कंपनीचे फायबर आॅप्टिकल टाकण्याचे काम सुरू असून, सदर कंपनीने शहरातील अनेक चांगल्या पक्क्या रस्त्यावरदेखील मोठ्या प्रमाणात खोदकाम केल्याने शहरातील पाणीपुरवठा लाइन, ड्रेनेज लाइन, एमएसईबीच्या भूमिगत लाइनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले ...
जुने नाशिकपासून लांब अंतरावर राहणाऱ्या मुस्लीमबहुल भागातील मृतदेह जुन्या नाशकातील जहांगीर, रसूलबाग कब्रस्तानापर्यंत आणताना समाजबांधवांना विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. यामुळे समाजाकडून मुस्लीम जनाजा वाहतूक वाहन उपलब्ध व्हावे, अशी मागणी होत होत ...
उत्तर प्रदेशातून येऊन अश्विननगर भागात घरफोडी करण्याचा प्रयत्न घरमालकामुळे फसला. नागरिकांनी व पोलिसांनी चोरट्याला पकडले, तर इतर तीन आरोपी कारमधून पळून जाण्यात यशस्वी झाले. अंबड पोलिसांनी आंतरराज्य टोळीतील चोरट्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. ...
राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये १३ फेब्रुवारी २०१३ नंतर नियुक्तझालेल्या आणि शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टीईटी अनुत्तीर्ण असलेल्या शिक्षकांची सेवा ३१ डिसेंबर २०१९ रोजीच समाप्त करण्याचे आदेश प्राथमिक शिक्षण संचालन ...
औद्योगिक वसाहतीत जवळपास ५० टक्के रिक्त असलेल्या जागा वापरात आणाव्यात, दिंडोरी येथील औद्योगिक भूखंडांचे दर कमी करावेत यांसह विविध मागण्यांबाबत निमाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी संजय काटकर यांची भेट घेऊन स ...
पर्यावरणाचा समतोल राखण्याबरोबरच स्वच्छ भारत अभियानाला प्रतिसाद देण्याच्या उद्देशाने सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांच्या अधिपत्याखालील शासकीय निवासी संकुलात कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ...
राज्यात सध्या अमर, अकबर, अॅँथनीचे सरकार असून, हे सरकार जास्त काळ टिकणार नाही, अशी टीका केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री व भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी केली. नाशिक शहरातील विविध विकासकामांचे उद्घाटन रावसाहेब दानवे यांच्या हस्ते झाले. यानिमि ...
नाशिक : धरणांमधून शेतीसाठी सोडण्यात येणारी आवर्तने तसेच शहरी भागातील पाणीपुवरवठ्याच्या नियोजनासंदर्भातील बैठका आता पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्या-त्या जिल्ह्यातच होणार ... ...
नाशिक जिल्ह्यातील ६१ परीक्षा केंद्रांवर २० हजार ९७५ उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली. यात पहिली ते पाचवीच्या शिक्षक पदासाठी ३४ केंद्रांवर पेपर एकची सकाळच्या सत्रात परीक्षा घेण्यात आली. तर सहावी ते आठवी च्या शिक्षकपदासाठी दुपारच्या सत्रात २७ प ...