मध्यवर्ती प्रशासकीय इमारत व तत्सम शासकीय कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी त्र्यंबकरोडवरील पोलीस अकादमी समोरच्या वादग्रस्त भूखंडाच्या मोबदल्यात महापालिकेकडून कोट्यवधी रुपये किमतीचा टीडीआर घेणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाकडून टीडीआर व रोख स्वरूपातील मोबदल ...
महापालिकेच्या विविध विभागांत वर्षानुवर्षे ठाण मांडणाºया अधिकाऱ्यांचे बदलीसत्र आयुक्तसुरू करणार आहेत. त्यासाठी प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आली असून, अतिक्रमण विभागातील ७४ कर्मचाºयांच्या अन्यत्र बदल्या करण्यात येणार असल्याचे वृत्त आहे. याशिवाय नगर ...
मनपाचे चौक, ट्रॅफिक वॉर्डनची कमतरता आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसल्याने शहरात वाहतूक यंत्रणा विस्कळीत झाल्याचे पोलीस आयुक्तांनी ठामपणे सांगितल्याने शहरातील बेशिस्त वाहतुकीला जबाबदार कोण? असा प्रश्न आता पोलीस आयुक्तांच्या भूमिकेमुळे उभा राहिला आहे. ...
विकासकामांचा निधी अखर्चित राहिल्याप्रकरणी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर जिल्हाधिकाºयांनी सहा अधिकाºयांना नोटीस बजावणात आली आहे. यामध्ये जिल्हा परिषदेचे पाच तर नगरविकास खात्याच्या एका अधिकाºयाचा समावेश ...
नाशिककडे जात असलेल्या साईभक्तास भरधाव वॅगनारने मागून जोरदार धडक दिल्याने साईभक्ताचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाला. मयत साईभक्ताचा भाऊ पप्पू सांबरे याने त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या कारभारावर तीव्र नाराजी व तितकाच संताप पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त करून अधिकाऱ्यांना चांगले कामकाज करण्याची व निधी वेळेत खर्चाची तंबी भरल्यामुळे सोमवारी जिल्हा परिषदेचे सर्व खातेप्रमुखांची धावपळ उ ...
जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी चालू आर्थिक वर्षात करण्यात आलेली आर्थिक तरतूद खर्ची पाडण्यास समाज कल्याण, बांधकाम खाते अपयशी ठरल्याचे वाभाडे निघत असताना त्यात आता आरोग्य विभागाचीही भर पडली आहे. चालू आर्थिक वर्षासाठी आरोग्य विभागासाठी तरतूद करण्यात आ ...
नाशिक विभागात सुरूअसलेले शासनाचे विविध प्रकल्प तसेच योजनांची सद्य:स्थिती यांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ३० रोजी नाशिकमध्ये येत असून, नियोजन भवन येथे मुख्यमंत्री जिल्हानिहाय योजनांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहेत. ...
बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम पश्चिम पट्ट्यातील करंजखेड गावात अद्याप एसटी पोहोचली नव्हती. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह गावकऱ्यांना पदयात्रेशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. गावकºयांचा हा कष्टमय प्रवास थांबावा यासाठी गावकºयांनी बागलाणचे आमदार दिलीप बोरसे य ...