सहा वर्षांपूर्वी अनेक प्रयत्न करून मंजूर केलेल्या या क्रीडा संकुलाच्या कामात गुणवत्तेबाबत कुठलीही तडजोड सहन केली जाणार नाही. कामाला गती देण्यासह समावेश नसलेल्या कामांचे तत्काळ प्रस्ताव तयार करा, अशा सूचना आमदार माणिकराव कोकाटे यांनी तालुका क्रीडा संक ...
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन नाशिक विभागाच्या वतीने आयोजित ५८व्या नॅशनल फार्मसी वीक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पदवी गटात २२, तर पदविका गटात २२ असे नाशिक जिल्ह्यातील विविध औषधनिर्माणशास्र महाविद्यालयांचे संघ सहभागी झाले होते. ...
मविप्रच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात युवा सप्ताहानिमित्त ‘कवितेची अक्षरशेती’ हा निमंत्रित कवींच्या उपस्थितीत काव्यवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. उपस्थित कवींनी सादर केलेल्या सामाजिक आशयाच्या कवितांनी मैफलीत रंगत आणली. ...
मौलाना मुख्तार अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस मालेगाव ४५ वे नाशिक जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन बुधवारी (दि.२२) करण्यात आले. प्रमुख अतिथी रशीद मुख्तार म्हणून उपस्थित होते. ...
पानिपतच्या लढाईतील धाराशाही पडलेल्या मराठा सैनिकांच्या स्मृती जागवून त्या वीरांना वंदन करून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी नाशिकहून पानिपतकडे गेलेल्या तरुणांचे परतताना मालेगावी राष्टÑ सेवा दलातर्फे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. ...
नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायदा रद्द करावा या मागणीसाठी सुन्नी तन्जीम व महिला पदाधिकाऱ्यांनी बुधवारपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. ...
मालेगाव तालुक्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जिल्हा बॅँकेकडून उशिरा अनुदान मिळत असून, आठवड्याला केवळ पाच हजार रुपये जिल्हा बॅँक शाखेकडून देण्यात येत असल्याने शेतकºयांत नाराजी व्यक्त होत आहे. ...
खडक माळेगाव येथे ‘सांज पाखरांची’ या सांस्कृतिक कार्यक्र माने युवा महोत्सवाला प्रारंभ झाला. जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर, छ. शिवरायांची स्फूर्तिदायक गिते तसेच खंडेरायाची गिते व नृत्याविष्कार सादर केला. ...
अनेक शेतकऱ्यांच्या वस्तीवर व फार्म हाउसवर सध्या मोठ्या प्रमाणात हुर्डा पार्ट्यांचे आयोजन केले जात आहे. थंडीच्या हुडहुडीत शेकोट्याचा आसरा घेत हुर्डा पार्ट्यांनी जोर धरला आहे. हुर्डा आणि भरीत यासह अन्य खमंग जेवणावळीचा अस्वाद घेणे लोक पसंत करीत आहे. शाक ...