लासलगाव : येथील ग्रामीण रु ग्णालयात उत्तरीय तपासणी कक्ष, एक्स-रे टेक्निशियन तसेच आरोग्य कर्मचारी या सारख्या विविध विभागांमध्ये रिक्त पदे भरण्याबाबत तसेच खडकमाळेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्याची मागणी निफाड प ...
पाटोदा (गोरख घुसळे) : अवकाळी पाऊस , दाट धुके दव, तसेच दोन अडीच महिन्यांपासून असलेले ढगाळ हवामान व त्यानंतर आलेली थंडीची लाट अशा प्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत तालुक्यातील शेतकऱ्यांनी दर्जेदार निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन घेतले. ...
दरी-मातोरी येथील फार्महाउसवर दोघा डीजेचालकांना अमानुष मारहाण, शिवीगाळ करत अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या ११ संशयितांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची पोलीस कोठडीची मुदत बुधवारी (दि.२२) संपल्याने त्यांना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्यांना न्याया ...
नागरिकांवर कराचा बोजा नको म्हणून बससेवेचा फेरविचार करावा, असा सल्ला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला असला तरी प्रत्यक्षात मात्र, ही सेवा सुरू होणे अटळ आहे. ...
सव्वा लाख मुलांना पुरवण्यात येणाऱ्या पोषण आहारासंदर्भात नियुक्त केलेल्या ठेकेदारांनी अनेक नियमांचे पालनच केले नसल्याचे अधिकाऱ्यांच्या भेटीत आढळल्याचे वृत्त आहे. यासंदर्भात अधिकाºयांच्या अहवालाचे काम अंतिम टप्प्यात असून, दोन दिवसांत तो आयुक्त राधाकृष् ...
इंदू मिल येथील आंबेडकर स्मारकाला दिल्या जाणाºया भेटी या दलित व्होट बॅँकेसाठी असल्याचा आरोप करीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत केला. मुंबईतील नाइट लाइफमुळे गुन्हेगारीत वाढ होण्याचा धोका अधिक आहे. गुन्हेगारी टोळ् ...
जिल्ह्णाच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांची शासनाने तरतूद करूनही निधी खर्चात नाशिक जिल्हा ३०व्या क्रमांकावर असल्याचे वास्तव उघडकीस आल्याने जिल्ह्णाच्या पिछेहाटीची व त्यामागील कारणांची जोरदार चर्चा होत असताना त्यात राज्य सरकारच्या समाजकल्याण विभागाचीह ...
१९७९ साली नाशिक जिल्ह्णातील दिंडोरी व पेठ तालुक्यात प्रचारक म्हणून संघाचे कामकाज करीत असताना महाराष्टÑ, गुजरात व गोवा या तीन राज्यांची बैठक ठाणे जिल्ह्णातील तलासरी येथील विश्व हिंंदू परिषदेच्या वसतिगृहात पूर्ण वेळ काम करणाऱ्या प्रचारकांंसमवेत घेण्यात ...