सीएए, एनआरसी, एनपीआरच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या नाशिक बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला. जेलरोड, रेल्वेस्थानक परिसर, वडाळानाका, मेनरोड, गंजमाळ आणि शालिमार परिसरात व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला. दुपारनंतर मात ...
आंतरजिल्हा बदलीने बदलून जाऊ पाहणारे अथवा नाशिक जिल्ह्णात बदली करून घेण्यास उत्सुक असलेल्या शिक्षकांसाठी राज्य सरकारने आॅनलाइन पोर्टल सुरू केले असून, बदली पात्र शिक्षकांसाठी दि. १० फेब्रुवारीपर्यंत सदरची सुविधा सुरू राहणार आहे. ...
नैताळे येथील श्री मतोबा महाराज यात्रोत्सवाची शुक्र वारी उत्साहात सांगता झाली. पंधरा दिवसांच्या यात्रा कालावधीत लाखो भाविकांनी मतोबा महाराजांचे दर्शन घेतले. या यात्रोत्सवाची अधिकृत सांगता झाली असली तरी अजून पाच ते सात दिवस भाविकांचा ओघ सुरूच राहील, अश ...
लाखो भाविकांच्या मुखातून निघणारा धन निरंकारचा जयघोष...पंजाबी नृत्यापासून आदिवासी नृत्यापर्यंत विविध समाजांचे लोकजीवन दर्शवित पुढे सरकणारे हजारो कलाकार... लेजीम, झांजपथक, पारंपरिक वाद्यांनी धरलेला ठेका...शिस्तबद्धतेने सहभागी तुळशी कलशधारी महिला, पावरा ...
पंचायत समिती कार्यालयात डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना व बिरसा मुंडा कृषी क्र ांती योजनेतील लाभार्थ्यांना उपसभापती संग्राम कातकाडे यांच्या हस्ते नवीन विहीर व जुनी विहिर दुरु स्ती कामाच्या कार्यारंभ आदेशांचे वाटप करण्यात आले. ...
जिल्ह्णातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून राज्य सरकारने अनुदान पाठविले. जिल्हाधिकाºयांनी तहसीलदारांमार्फत अनुदान वितरीत केले. मात्र, अद्यापही काही तालुक्यांतील शेतकºयांना अनुदान प्राप्त झालेले नाही. यासाठी ज्या शेतकºयांच्या खात ...
म्हाळसाकोरे गावाला वीजपुरवठा करणारा रोहित्र दुरुस्त करण्यात आल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या काही दिवासांपासून रोहित्रात बिघाड झाल्याने गावाचा वीजपुरवठा खंडित होता. यामुळे नागरिकांना अंधाराचा सामना करावा लागत होता. परीक्षा जवळ ...