Accidental elderly death during treatment | अपघातग्रस्त वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

अपघातग्रस्त वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू

दिंडोरी : तालुक्यातील जवळके दिंडोरी दौलत कॉलनी येथील रहिवासी व एचएएलचे सेवानिवृत्त अधिकारी भास्कर यशवंत कमोद (७०) यांचे उपचारादरम्यान निधन झाले. मॉर्निंग वॉकला गेलेल्या कमोद यांना दुचाकीने धडक दिली होती. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे. जैन इरिगेशनचे अधिकारी रवि कमोद यांचे ते वडील होत.

Web Title: Accidental elderly death during treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.