फरार झालेल्या हिरामणला अवघ्या काही तासांत देवळाली कॅम्प पोलिसांनी अटक केली. त्यास न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत (दि.२७) पोलीस कोठडी सुनावली होती. ...
नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शिवभोजन केंद्राचे उदघाटन छगन भुजबळ यांच्या हस्ते तर मालेगाव बाजार समितीत कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते करण्यात आले. ...
स्थानिक नेतृत्वाकडेच जिल्ह्याचे पालकत्व असले की विकासाच्या विषयाकडे व अडचणीच्या प्रश्नांकडे कसे संवेदनशीलतेने लक्ष पुरवले जाऊ शकते, हे जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्याच बैठकीत निदर्शनास आले म्हणायचे. विकास योजनांच्या अखर्चित राहिलेल्या निधीविषयी यंत्र ...
नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या नांदूरमधमेश्वर वन्यजीव अभयारण्याची ‘रामसर’च्या दर्जाची प्रतीक्षा अखेर संपली. केंद्रीय पर्यावरण समितीने याबाबतची घोषणा ... ...
उल्लेखनीय कामगिरीसाठी दिले जाणारे राष्ट्रपती पोलीस पदक यावर्षी नाशिकच्या पाच पोलिसांना जाहीर झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाने शनिवारी (दि.२५) राज्यातील ५४ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नावांची घोषणा केली. त्यात नाशिक शहर आयुक्तालयातील दोन, जिल्ह् ...
कला संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीने नोव्हेंबर २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला परीक्षा एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षांचा निकाल जाहीर झाला असून, येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. ...
पंचायत समिती कार्यालयासाठी जागेचा शोध घेतला जात असून, आमदार हिरामण खोसकर यांनी तहसीलदार कार्यालयाशेजारील पशुवैद्यकीय केंद्राच्या ताब्यात असलेल्या जागेची पाहणी केली. ...