झोडगे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून संबंधितांनी शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांनी गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ...
राज्य खासगी शिक्षक संघटनेचे राज्य संघटक विशाल बोरसे, जिल्हा अध्यक्ष रवींद्र आहिरे यांच्या नेतृत्वाखाली नायब तहसीलदार राजेंद्र सूर्यवंशी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
कमालपुरा भागातील शेरअली चौकात शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मदरशाच्या देणगीचा हिशेब देत नाही या कारणावरुन झालेल्या हाणामारीत दोन जण जखमी झाले. याप्रकरणी आजी - माजी आमदारांनी समर्थकांसह शहर पोलीस ठाण्यात ठिय्या दिला. याप्रकरणी शहर पोलिसांत परस्पर ...
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कोणत्याही क्षेत्रात झोकून देऊन काम केले, प्रयत्न केले तर नक्की यशस्वी होतील. त्यासाठी जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर यांनी केले. ...
बागलाण तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. वटार फाटा ते कंधाणे फाटादरम्यान वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून नियमित प्रवास करणारे वाहनधारक पाठदुखीसारख्या आजाराने त्रस्त आहेत. ...
ब्राह्मणगाव-अजमीर सौंदाणे रोडलगत असलेल्या साईबाबा द्वारकामाई मंदिर मूर्ती प्राणप्रतिष्ठा खमताणे येथील विश्वश्वरानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते आणि साईबाबा समाधी मंदिराचे भूमिपूजन विश्वात्मक जंगलीदास महाराज यांच्या हस्ते झाले. ...
पुरातन गोंदेश्वर मंदिर प्रांगणात कस्तुरी नागरी पतसंस्था व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या वतीने रथसप्तमीनिमित्त आयोजित सूर्यनमस्कार स्पर्धेस विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभला. स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थी गटास मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरविण्या ...
स्थानिकांना स्थानिक रोजगार मिळाला पाहिजे, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या व अशा अनेक मागण्यांसाठी शासनाकडून गरिबांचे व आदिवासींचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी मोठा लढा उभारावा लागेल, असे आवाहन रविवारी हरसूल येथील आयोजित किसान सभेच्या जा ...
मुंबई नाका व उपनगर भागात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अज्ञात चोरट्यांनी घरफोड्या करून तब्बल २ लाख ३७ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...