मेशी धोबीघाट अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाने अवैध व क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या ५३ अॅपेरिक्षा चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ९० दिवसांसाठी संबंधित वाहनांची नोंद रद्द करण्यात आली आहे. येत्या १३ फेब्रु ...
श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात पहिल्या दिवशी कुस्त्यांची दंगल रंगली. पहिल्याच दिवशी १२१ कुस्त्या झाल्या. श्री विठोबा महाराज यात्रा महोत्सवात कसमादे पट्ट्यातील आदिवासी बांधवांनी व परिसरातील हजारो विठ्ठलभक्तांनी विठ्ठलाच्या चरणी लीन होऊन मनोभावे प ...
महाविकास आघाडीने मुंबईत नाइट लाइफ सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि नागपूर शहरातूनही नाइट लाइफची मागणी होत आहे; मात्र गेल्या अनेक वर्षांपासून मालेगाव शहराच्या पूर्व भागात रात्रीचा दिवस होत असल्याने खऱ्या अर्थाने ‘नाइट लाइफ’ अमलात आणणारे मालेगाव हे प्रथम ...
पंचायत समितीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांच्या विकासकामांचा दर्जा न राखल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सभापती प्रवीण गायकवाड यांनी दिला. ...
सोन्याच्या दरात वाळू विकली जात असल्याने वाळूचोरांची जणू स्पर्धाच सुरू असल्याचे चित्र सध्या मानोरी परिसरातील गोई नदीपात्र परिसरात दिसत आहे. यामुळे वाळूमाफियांवर कारवाईचा बडगा उगारण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ...
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा केल्या जात असल्यातरी शासनाकडून तसे होताना दिसत नाही. कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरल्यामुळे उत्पन्नात कमालीची घट झाल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
येवला तालुक्यातील मुदत संपणाऱ्या ४४ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांकडून मोर्चेबांधणीस वेग आला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. मुदत संपणाºया ग्रामपंचायतींची प्रभागरचना, प्रभागनिहाय आरक्षण सोडती ग्रामसभेद्वार ...
सिन्नर तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील धनगर समाजाचे कुलदैवत व परिसरातील जागृत देवस्थान असलेल्या म्हाळोबा महाराज यात्रेस शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी स्थानिक भक्त परिवाराकडून नवसपूर्तीसाठी बोकडांचा बळी देण्यात आला. ...
पालखेड रस्त्याच्या दुरवस्थेला बांधकाम विभागाने दिलेल्या माती-मुरमाच्या मुलाम्यामुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे प्रवाशांसह या भागातील रहिवाशांना श्वसनाला त्रास होत आहे. बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत येथील ज्येष्ठ नागरिक ...
इनरव्हील क्लब आॅफ सटाणा मिडटाउनतर्फे तालुक्यातील ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी आमदार दिलीप बोरसे होते. ...