शहर व परिसरात रहिवासी अपार्टमेंटच्या वाहनतळातून सर्रासपणे महागड्या दुचाकी चोरी करण्याचा सपाटा चोरट्यांनी पुन्हा सुरू करत पोलिसांना आव्हान दिले आहे. ...
पेठ : तालुक्यातील बेलपाडा येथे एका खोल विहिरीत पडलेल्या मुलीचे प्राण वाचविण्यासाठी आदिवासी युवकाने प्रसंगावधान राखत विहिरीत उडी घेऊन पाण्यात बुडणाºया तरु णीचे प्राण वाचविले. ...
लोहोणेर : भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले लोहोणेर येथील किरण गंगाधर महाजन यांना सेवापूर्ती कार्यक्र मानिमित्त या जवानाची गावातून मिरवणूक काढून ग्रामस्थांनी या जवानाला सॅल्यूट केला आहे. ...
वडांगळी : देशातील बंजारा समाजाचे आराध्य दैवत असलेल्या वडांगळी येथील सतीमाता-सामतदादा यात्रोत्सवाच्या दुसºया दिवशी सुमारे चार लाखांहून अधिक भाविकांनी ... ...
सटाणा:शासन आदेशानुसार दि .१जानेवारी २०२० पासून ग्रामिण रु ग्णालयात घडणा - या जन्म किंवा मृत्यु घटनांची नोंद करण्यासाठी वैद्यकिय अधिक्षक यांना जन्म मृत्यु निबंधक म्हणून घोषीत केले आहे.त्यामुळे ग्रामिण रु ग्णालयात घडणाऱ्या जन्म आणि मृत्युच्या नोंदी या ...
लासलगाव : येथील कृषीतज्ञ कृषी अभ्यासक सचिन आत्माराम होळकर यांना नुकताच आधार बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अहमदनगर यांच्या तर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय कृषी अभ्यासक पुरस्कार अहमदनगर येथे प्रदान करण्यात आला. ...
नांदगाव: नांदगांव परिवहन मंडळाची नांदगांव आगाराची नांदगांव नाशिक बस अचानक बंद पडली त्या बसला धक्का देऊनही सुरु झाली नाही त्यामुळे प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.नांदगांव आगाराची एक बस दररोज रस्त्यात बंद पडते असा अनुभव प्रवाशांना येण हि नवलाईची बाब रा ...