द्वारका चौकातून अवजड वाहनांची वाहतूक बंद करून अन्यत्र मार्गाने वळविण्यात आल्याने पुणे महामार्गाकडून येणारी अवजड वाहने वडाळा-पाथर्डी रस्त्याने मार्गक्रमण करू लागली आहेत. त्यामुळे या मार्गाचा वापर करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आह ...
मोकाट श्वानांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या मोकाट श्वानांचे चावा घेण्याचे प्रकार व उपद्रवामुळे रहिवासी एकटे बाहेर पडण्याचे टाळू लागले आहेत. रात्री-बेरात्री एकलहरे वीज केंद्रात कामावर येणारे व जाणारे कामगार तसे ...
हिंगणघाट येथील तरुणीवरील हल्ल्याविरोधात तीव्र रोष व्यक्त करीत कठोर कायदा करून महिलांसाठी आश्वासक वातावरण निर्मिती क रण्याची मागणी छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनातून केली आहे. ...
बोरटेंभे येथील मुंंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या दशमेश दरबार गुरु द्वाराचा वर्धापन दिन व संत बाबा तारासिंगजी महाराज व संत बाबा चरणसिंगजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संत बाबा सुखाकसिंग महाराज यांच्या हस्ते शंभर फुटी निशाण साहिब ध्वजाचे अनावर ...
कुलदैवत खंडेराव महाराज यात्रोत्सवामध्ये येळकोट येळकोट जय मल्हारचा जागर करत बारागाड्या ओढण्याचा कार्यक्र म उत्साहात पार पडला. पाच ते सात हजार भाविकांच्या उपस्थितीत वाद्य व वाघ्या, मुरळीच्या मल्हार-म्हाळसा गीतांवर तरुणांनी थिरकत भंडार उधळत जयघोष केला. ...
जीवनात संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. यशस्वी होण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनच मी माझ्या जीवनाची वाटचाल केली आहे. म्हणून संघर्षच जीवनाला आकार देतो, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गव्हाणे यांनी केले. ...
पक्के घर नसल्याने विद्यार्थिनीला रात्री सर्पदंश होऊन तिचा मृत्यू झाल्याची घटना सन २०१६ मध्ये तालुक्यातील पेहरेवाडी येथे घडली होती. या घटनेची रूखरूख लागून शाळेतील शिक्षकाने शासनदरबारी पाठपुरावा करून या विद्यार्थिनीच्या पालकांना पक्के घर बांधून दिले. ...