हिंगणघाट जळीत कांडातील आरोपी विकेश नगराळे यास फाशीची शिक्षा द्यावी अशा मागणीचे निवेदन अखिल भारतीय महिला मंडळातर्फे अपर जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. ...
महापालिका प्रशासनाने कुठलीही करवाढ न करता मालमत्ता कर वसुलीत १० कोटींची वाढ सूचवित ३८६ कोटींचे तर मनपा शिक्षण मंडळांचे ११८ कोटी ४२ लाखांचे सन २०१९-२०२० चे सुधारित व सन २०२०-२०२१ चे नवीन अंदाजपत्रक स्थायी समितीकडे मंजुरीसाठी सादर केले. १७ फेब्रुवारी स ...
शिवजयंती आठ दिवसांवर येऊन ठेपली असताना शहरातील विविध मंडळांतर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शहरात ठिकठिकाणी भगवे झेंडे लावून कॅम्प, मोसमपूल, सटाणा नाका परिसर भगवामय केला जातो. शिवजयंती उत्साहात साजरी करण्यासाठी शहरातील मंडळांसह शि ...
ग्रामीण भागातील ग्रामस्थांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहे. ग्रामपंचायतीची मुदत संपल्याने नवीन निवडणुका पुढील महिना, दोन महिन्यात होणार असल्याने इच्छुकांनी आपली तयारी सुरू केली आहे, मात्र थेट सरपंच निवडणूक रद्द झाल्याने अनेकांनी त्याचा धसका घे ...
वीजपुरवठ्याबाबत शेतकऱ्यांनी तक्रारी करत नाराजी व्यक्त केल्याने वीज वितरण कंपनीच्या कारभारात सुधारणा करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले. देवळा येथे विविध शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत हो ...
देवळा : वाखारवाडी (श्रीरामपूर) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी रत्ना निकम यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी ... ...
विशेष ग्रामसभा होऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सहा वॉर्डात अनुसूचित जाती-२, अनुसूचित जमाती -५, ओबीसी व सर्वसाधारण-१० अशा एकूण १७ जागांसाठी व एकूण सहा वॉर्डसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ...
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यांना जोडणाऱ्या सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे ते लोणी रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने ‘रस्ता का मृत्यूचा’ सापळा अशी परिस्थिती तयार झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याकड ...
सिन्नर सायकलिस्टच्या अध्यक्षपदी समाधान गायकवाड यांची, तर कार्याध्यक्षपदी अनिल कवडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. नूतन पदाधिकारी निवडण्यासाठी सायकलिस्टच्या सदस्यांची बैठक नुकतीच हॉटेल जी नाइनमध्ये पार पडली. ...