शहरात राज्यस्तरीय वकील परिषदेच्या निमित्ताने शनिवारी (दि.१५) सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे प्रथमच आगमन होत असून, त्यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार आहे. जिल्हा न्यायालय आवारात आयोजित या दोनदिवसीय परिषदेला रविवारी (दि. १६) मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही ...
गेल्या महिनाभरापासून रिक्त असलेल्या नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वाशिमच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर गेल्या तीन महिन्यांपासून रिक्त असलेल्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अ ...
चेहेडी पंपिंगजवळ आरंभ महाविद्यालयातील तिघा विद्यार्थ्यांच्या दुचाकीला अपघात घडला. त्यातील दोघे विद्यार्थी ट्रकच्या पाठीमागच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाले आहे. ऐन व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांच्यावर काळाने घाला घातला. दोन दिवसांनी साखरपुडा होणार ...
सिडको प्रभागात गेल्या पंधरा दिवसांपासून घंटागाडी येत नसल्याने कचºयाचे ढीग साचले असून, नागरिक त्यांच्या घरातील कचरा हा नगरसेवकांच्या घरात आणून टाकत असल्याने संतप्त झालेल्या नगरसेवकांनी प्रभाग समितीच्या बैठकीत घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. सुनी ...
महावितरणने ६ हजार ३१३ कोटी रुपयांची वीज दरवाढ सुचवली असून तब्बल २०.४ टक्के इतकी प्रचंड दरवाढ सुचविणारा प्रस्ताव नियामक आयोगाकडे सादर केला असून, त्यावर विभागीय पातळीवर सुनावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.१५) जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनात यावर ...
चीनमध्ये आलेल्या कोरोना व्हायरस हा चिकनमुळे पसरत असल्याच्या अफवेचा फटका कोंबडी खाद्य असलेल्या मक्यालाही बसला आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून मक्याचे दर घसरले आहेत. यावर्षी झालेला चांगला पाऊस आणि लष्करी अळीवर शेतकऱ्यांनी केलेली मात यामुळे मका उत् ...
नाशिक : शासनाच्या अनुदानाच्या भरवशावर शेततळे करणाऱ्या शेतकऱ्यांकडून जुलै ते सप्टेंबर याकाळात तळ्यात प्लॅस्टिक टाकले जाते, परंतु कृषी विभागाकडून ... ...
महिलांच्या सक्षमीकरणाचा भाग म्हणून राज्य शासन अनेक योजना राबवित असताना जिल्हा परिषदेच्या राखीव निधीतून महिला व बाल कल्याण विभागाने ‘सशक्त नारी, सशक्त समाज’ अशा धर्तीवर जिल्ह्यातील ग्रामीण महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी ‘ब्यूटिपार्लर प्रशिक् ...
मालेगाव-कळवण रस्त्यावर देवळा तालुक्यात गेल्या २८ जानेवारी रोजी झालेल्या बस आणि रिक्षा अपघातात मृत्युमुखी पडलेल्या बसमधील प्रवाशांच्या वारसांच्या खात्यावर प्रत्येकी दहा लाख रुपयांची मदत जमा करण्यात आली असल्याची माहिती महामंडळाकडून देण्यात आली. रिक्षात ...