नाशिक : तुकाराम मुंढे यांच्या नऊ महिन्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीनंतर आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. गमे आले आता ‘गम’ (दु:ख) नाही अशी त्यांच्या स्वागतपर भाषणे झाली. परंतु नंतर आता असे काय झाले की गमे म्हणजे ‘गम ...
नाशिक - बेलासारख्या औषधी वनस्पतीची अधिकाधिक लागवड व्हावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने महाशिवरात्रीचे औचित्य साधून आजपासून बेल महोत्सवात राबविण्यास प्रारंभ झाला असून पुष्प प्रदर्शनात भेट देणाऱ्यांना बेलाची रोपे वाटप करण्यात आली. ...
सिन्नर तालुक्यातील मिठसागरे येथे मेंढ्या चारणाºया मायलेकाचा जाम नदीच्या पात्रात असलेल्या बंधाºयात बुडून मृत्यू झाला. गुरुवारी (दि.२०) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सदर घटना घडली. ...
सटाणा बाजार समितीच्या विभाजनानंतर ताळेबंदा-नुसार सटाणा बाजार समितीकडे अडकलेल्या सुमारे ३ कोटी २९ लाख रुपयांपैकी पावणेतीन कोटी रु पयांची रक्कम नामपूर बाजार समितीच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आली आहे. या रकमेसाठी गेल्या चार वर्षांपासून प्रशासकीय पातळीव ...
लासलगाव येथील बसस्थानकावर घडलेल्या महिला जळीत प्रकरणी मुख्य संशयित आरोप रामेश्वर ऊर्फ बाला मधुकर भागवत यास न्यायालयाने ५ मार्चपर्यंत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली तर पीडितेस बाटलीत पेट्रोल देणाऱ्या पंपावरील कर्मचाºयास जामीन मंजूर केला. ...
कॉलेजरोडवरील डॉन बॉस्को स्कूलजवळ असलेले फेरीवाले येत्या सात दिवसांत हटविण्यात येईल, असे प्रतिज्ञापत्र महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी गुरुवारी (दि.२०) मुंबई उच्च न्यायालयाला सादर केले आहे. त्याचबरोबर पुन्हा एकवार न्यायालयात दिलगिरीदेखील व्यक्त क ...
गुलाबाचे विविध प्रकार आणि अन्य सारी फुले नाशिकमध्ये बघितली आणि निसर्गाविषयी खूप शिकायला मिळाले. नाशिकचा असा पुष्पोत्सव राज्यभरात पहायला मिळणार नाही, असे भावोद््गार ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेतील राणू अक्काची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अश्विनी मह ...
शंभर गुणांच्या मराठी विषयासाठी ८० गुणांची लेखी परीक्षा असतानाही मराठीच्या विषयातही कॉपी करणारे बहाद्दर विद्यार्थी आहेतच. २० गुणांची तोंडी, तर ८० गुणांंची लेखी परीक्षा भाषा विषयाची घेतली जाते, त्यानुसार गुरुवारी बारावीच्या मराठी विषयाची ८० गुणांची परी ...