नाशिकरोड : देवळालीगाव श्री म्हसोबा महाराजांच्या यात्रेत दोघा महिलांच्या गळ्यातील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ...
नाशिक : महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी गुरुवारी (दि.५) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अखेरची मुदत असल्याने भाजप आणि सेनेचा उमेदवार ठरण्याची शक्यता आहे. किमान संभाव्य उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. दरम्यान, भाजपने नाराज सदस्यांची समजूत काढल ...
नाशिक : अत्यंत सुमधुर आणि प्रेरकवाणीने जनसामान्यांच्या हृदयात आदरभाव असलेल्या प्रेरणादायी वक्त्या ब्रह्माकुमारी शिवानीदीदी यांचे ‘रिश्तो मे मधुरता’ या विषयावरील व्याख्यानासाठीची तयारी बुधवारीच पूर्ण करण्यात आली. गोल्फ क्लबवरील इदगाह मैदानावर गुरुवारी ...
नाशिक : महाराष्टÑ राज्य जलसंपत्ती नियामक प्राधिकरणाने पाण्याच्या पुरवठ्याच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घोषित केला असतानाच आता नव्या निकषानुसार बहुतांश महापालिकांच्या पाणी आरक्षणातही कपात होणार आहे. ...
मालेगाव : तालुक्यातील गिलाणे गावी शेतजमिनीच्या सामाईक बांधावरुन जाण्यायेण्याच्या कारणावरुन कुरापत काढून महिलेसह तिच्या सासºयास शिवीगाळ व मारहाण करुन जीवे मारण्याचा दम देणाºया शरद भीमराव आहिरे व त्याच्या साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
नाशिक : कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यासाठी केंद्राकडून होत असलेल्या दिरंगाईच्या निषेधार्थ राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने गुरुवारी (दि.५) रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कांद्याचे घसरलेले दर आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे अनिश्चिततेच् ...
पिंपळगाव बसवंत : येथील क. का. वाघ महाविद्यालयाच्या इतिहास विभागातील विद्यार्थ्यांनी त्र्यंबकेश्वरजवळील ऐतिहासिक अंजनेरी किल्ल्याची माहिती घेत अभ्यास करत परिसराची साफसफाई केली. ...