अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
चांदवड - महाविकास आघाडी या शासनाने शेतकऱ्यांना सोडले वाºयावर सोडले तर महिलांवर वाढले अत्याचार, निष्कीय शासनाविरु द्ध भारतीय जनता पार्टीचा एल्गार व धरणे आंदोलनाचा कार्यक्रम मंगळवारी प्रशासकीय इमारत चांदवड येथे महाविकास आघाडी सरकारच्या विरु द्ध राज्यव् ...
सटाणा: भारतीय जनता पार्टीच्या बागलाण तालुका उपाध्यक्षपदी पिंपळदरचे सरपंच संदिप पवार यांची नियुक्ती करण्यात आली असुन त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले ...
नांदगाव: कृषी विभागातर्फे क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्र माच्या चार दिवशीय चर्चा सत्राचेयेथे आमदार सुहास कांदेयांच्याहस्तेउद्घाटनझाले.याप्रसंगी अनुसूचित जाती-जमाती तसेच अल्पभूधारक शेतकº्यांना ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. ...
‘सोनसाखळी चोर पकडा अन् थेट क्राईम ब्रान्चमध्ये पोस्टिंग मिळवा, तसेच ५१ हजाराचे बक्षीसही घ्या’ अशी मेगा आॅफरही पोलीस आयुक्तांकडून जाहीर करण्यात आली आहे. ...