अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
श्री काळाराम मंदिरात बुधवार (दि.२६) पासून संत साहित्याचे अभ्यासक डॉ. तुळशीराम गुट्टे यांच्या संगीतमय गणेश महापुराण कथा तसेच राज्यातील महिला कीर्तनकार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांचा सप्ताह म्हणून उत्तर महाराष्ट्रात वेगळी ओळख निर्माण केली आह ...
पंचवटी परिसरात ठाण मांडलेल्या भिकाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शहरात येणाºया भाविकांनादेखील त्याचा त्रास सहन करावा लागतो. मनपा व पोलीस प्रशासनाने पंचवटी परिसरातील भिकारी व निराधारांची पडताळणी करून निराधारांच्या सोयीसाठी निराधार संकुल उभारण्याच ...
राज्यातील महिलांची अस्मिता जपण्यासाठी गत राज्य शासनाने ग्रामीण भागातील महिला, मुलींना मोफत आणि कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स पुरवणाऱ्या ‘अस्मिता प्लस’ योजनेला प्रारंभापासून उदंड प्रतिसाद मिळाला होता. मात्र, महिलांच्या आरोग्याची खºया अर्थाने काळजी घेणाºया ...
समृद्धी महामार्गात निर्यातक्षम द्राक्षाच्या बागा जात असल्याने या बागांचे होणारे नुकसान लक्षात घेता जादा मोबदला मिळावा, अशी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांची असलेली मागणी जिल्हा प्रशासनाने पुन्हा एकदा फेटाळली आहे. द्राक्षनिर्यातीच्या दराप्रमाणेच परतावा दे ...
नांदगावसह ५६ गाव पाणीपुरवठा योजनेवर जिल्हा परिषदेकडून दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत असतानाही त्याप्रमाणात वसुली होत नसल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या सभांमध्ये करण्यात आलेल्या ठरावानुसार ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने कर्मचाऱ्यांना वसुली न केल्यास ५० टक्क ...
जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या विकासासाठी सेसमधून करण्यात आलेल्या निधी खर्चाचे नियोजन करून अधिकाऱ्यांनी मार्चअखेर निधी शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना सभापती संजय बनकर यांनी केली. पशुसंवर्धन व दुग्धविकास समितीची बैठक स ...
सासरच्या जाचाला कंटाळून बत्तीस वर्षीय विवाहितेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२५) सकाळी ७ वाजेच्या सुमारास बागलाण तालुक्यातील अजमीर सौंदाणे येथे घडली. याप्रकरणी सटाणा पोलिसांनी ८ जणांविरु द्ध हुंडाबळी तसेच आत्महत्येस प्रवृत्त ...
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी प्रमाणिकीकरण झाल्यानंतरच शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र काही कारणास्तव प्रमाणिकीकरण न झाल्यास त्यावर विशेष बाब म्हणून निर्णय घेण्यात येणार आहे. योजनेसाठी आधार लिंकिंग आण ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक, वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्व संघटन मंत्री गजानन यशवंत तथा बाळासाहेब दीक्षित यांचे मंगळवारी मध्यरात्री एक वाजता श्री गुरु जी रु ग्णालयात निधन झाले. ते ९३ वर्षांचे होते. ...
नाशिक : तेलंगणा राज्यातील सायबराबाद पोलीस आयुक्तालयातील विविध गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे मुख्य पथक घरफोड्या, दरोडेसारख्या गंभीर गुन्ह्यांच्या ... ...