अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
देवळा : येथील बाजार समितीच्या मालकीच्या गाळ्यांमध्ये अनधिकृतपणे गुटखा विक्र ी करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करून दोन संशयितांना अटक करण्यात आली असून एक लाख १५ हजार रु पयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...
कसबे सुकेणे : शेतकऱ्यांनी कांदा प्रश्नावर मतभेद विसरून एकत्र येण्याचे आवाहन शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी चांदवड येथे १ मार्च रोजी होणाºया कांदा परिषदेनिमित्त, रुई, ता. निफाड येथे झालेल्या सभेत केले. ...
पेठ : महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांची विभागणी करणाऱ्या बेजावड नदीवर पेठ तालुक्यातील गायधोंड या गावाजवळ पूल नसल्याने हाकेच्या अंतरावर गुजरात राज्य असूनही केवळ ५० मीटर नदीपात्रासाठी ४० किलोमीटरचा फेरा मारून नागरिकांना गुजरात राज्यात प्रवेश करावा ल ...
दिंडोरी : येथे किसान सभेने पुकारलेल्या बिºहाड आंदोलन काही मागण्यांवर तोडगा निघाल्याने मंगळवारी रात्री मागे घेण्यात आले आहे. त्यामुळे महसूल यंत्रणेने सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. ...
मालेगाव मध्य : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी युवा जनता दलातर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...
लासलगाव : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माथाडी कामगारांनी एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारला. त्यामुळे बाजार समित्यांमधील लिलाव बंद झाल्याने कोट्यवधींचे व्यवहार ठप्प झाले. ...