अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
मालेगाव : उपविभागीय भारत दूरसंचार निगमच्या कार्यालयातील ५६ पैकी तब्बल ४९ अधिकारी-कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने आणि दोन जण सेवानिवृत्त होत असल्याने अवघ्या पाच जणांना दूरसंचार निगमचा भार सोसावा लागत आहे. त्यांच्यावर कामाचा व्याप वाढला असून, श ...
दिंडोरी : महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, नाशिक राज्य सरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक-शिक्षकेतर, चतुर्थ श्रेणी, कंत्राटी व अंशकालीन कर्मचारी यांच्या देशव्यापी मागणी दिनानिमित्त गुरुवारी (दि.२७) पंचायत समिती कार्यालयासमोर निदर्शने ...
नाशिकचा नेमबाज देबजित राय याने राष्ट्रीय संघात स्थान मिळवून देदीप्यमान यश संपादन केले आहे. शाळेत शिकतानाच नेमबाजीचा नियमित सराव करीत देबजितने हे यश संपादन केले असून विशेष म्हणजे दहावीच्या परीक्षेची तयारी करतानाही त्याने त्याचा सराव नियमित सुरू ठेवला ...
नाशिक : जु. स. रुंगटा हायस्कूल व पुष्पावती रुंगटा कन्या विद्यालयातर्फे मराठी राजभाषा दिनानिमित्त गुरुवारी (दि.२७) काव्य संमेलन रंगले. मराठी भाषेच्य गौरवाबरोबरच लेक वाचवण्यासारख्या सामाजिक विषयांचाही या निमत्ताने जागर करण्यात आला. ...
नाशिक : कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांची जयंती आणि त्यानिमित्ताने मराठी राजभाषा दिन कुसुमाग्रज यांच्या कर्मभूमीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शहरात ग्रंथदिंडी, कवी संमेलन, साहित्य संमेलन, ग्रंथ प्रदर्शन अशा विविध उपक्रमांतून माय मराठीचा जागर करण्यात आ ...
नाशिक महानगरपालिकेच्या आनंदवली येथील क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक १८ मधील २५ विद्यार्थिनी मुंबईला विधानसभा व विधान परिषद कामकाज पाहणीसाठी गेले असता या विद्यार्थिनींनी मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांची मंत्रालयात जाऊन भेट ...
शासकीय विविध विभागांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी हा कायदा अतिशय महत्त्वपूर्ण असून, लोकप्रतिनिधींनाही या कायद्याची माहिती देणे आवश्यक आहे. सन २०१५ पासून हा कायदा अस्तित्वात ...
शासकीय विविध विभागांच्या कामात पारदर्शकता आणण्यासाठी हा कायदा अतिशय महत्त्वपूर्ण असून, लोकप्रतिनिधींनाही या कायद्याची माहिती देणे आवश्यक आहे. सन २०१५ पासून हा कायदा अस्तित्वात आला ...
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्या पुणे येथील झालेल्या बैठकीत देशव्यापी मागणी दिन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार गुरुवारी जिल्हा परिषदेबरोबरच तालुकापातळीवरील पंचायत समित्यांच्या प्रवेशद्वारावरदेखील निदर्शने ...
मालेगाव: मनपातर्फे देण्यात येणाऱ्या जन्म-मृत्यू दाखल्यांवरील क्यूआर तपासणीत स्थानिकांचा पत्ता थेट परराज्यातील आढळून येत असल्याने जन्म-मृत्यू दाखला घेणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...