नाशिक : नाशिकच्या रंगकर्मींमध्ये उत्कंठा लागलेल्या अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेची निवडणूक अखेर अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली. माघारीच्या अखेरच्या दिवशी शनिवारी पाच इच्छुकांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली. कार्यकारिणी बिन ...
नाशिक : प्लॅस्टिकबंदी कायद्यात एकदाच वापराच्या (सिंगल यूज) प्लॅस्टिक याविषयी संकल्पना स्पष्ट नसल्याने पुन्हा एकदा प्लॅस्टिकबंदी संदर्भात प्लॅस्टिक उद्योजक आणि व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे सरकारने बंदीविषयीच्या तरतुदी विधानसभ ...
नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)च्या हेलिकॉप्टर उड्डाणाच्या धावपट्टीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) सकाळी बिबट्या जेरबंद झाला. ...
नाशिक : घाऊक बाजारात कांद्याच्या दरात दररोज चढउतार होत असली तरी किरकोळ बाजारात मात्र कांद्याच्या प्रतिनुसार ग्राहकांकडून दर आकारले जात असले तरी सध्या कांदा खरेदी गृहिणींच्या आवाक्यात आली आहे. दरम्यान, हायब्रीड कोथिंबिरीला गुजराथमध्ये मागणी वाढल्याने ...
सिन्नर : येथील शेठ ब. ना. सारडा विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विज्ञानाने जग जवळ आले, मात्र माणसामाणसांतील संवाद संपत चालला आहे. पर्यावरणाची हानी होत आहे, भविष्यात पुढील पिढीसाठी सुयोग्य पर्यावरण हवे असेल तर प्र ...
सिन्नर : येथील सॅटर्डे ग्लोबल ट्रस्टच्या वतीने उद्योगरत्न पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. उद्योग, व्यवसाय करताना आदर्शवत यश गाठलेल्या व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या उद्योजकांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे महत्त्वाचे आहे. त्यापासून इतरांना ...
नाशिक : संगीत वात्सल्य हे मी स्वत: दिग्दर्शित केलेले पहिलेच नाटक होते. त्याच नाटकाने अनपेक्षितपणे थेट राज्य बालनाट्य स्पर्धेतील अव्वल पुरस्कार मिळविल्याने माझ्या पुढील कारकिर्दीसाठी हे यश आणि पुरस्कार खूप प्रेरणादायी ठरणार असल्याचे युवा दिग्दर्शक कार ...
नाशिक : केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्याचा निर्णय घेतला असला तरी यांबाबत जिल्ह्यातील बाजार समित्यांना आदेश प्राप्त झाले नसल्यामुळे निर्णयाबाबत संभ्रमावस्था कायम आहे. कोरोना व्हायरसमुळे युरोपियन देशांमध्ये चीनच्या कांद्याला बंदी आहे. का ...
नाशिक : शिक्षणासाठी इटलीला गेलेला मूळ चंद्रपूरचा रहिवासी विद्यार्थी शहरात बहिणीला भेटण्यासाठी आला असता त्यास सर्दी व थकवा जाणवू लागल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता त्यास अॅलर्जिक सर्दी असल्याचा प् ...