जगभर थैमान घालणाऱ्या कोरोना व्हायरसला प्रतिबंध करण्यासाठी उद्योजकांनी पुढाकार घेत शहरातील विविध शासकीय कार्यालयांतील कर्मचाऱ्यांना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मास्कचे वाटप केले. ...
अन्नधान्य, भाजीपाला, औषधे आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीतठेवणे, नागरिकांना वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने मालवाहू वाहनांना विना अडथळा वाहतुकीसाठी विशेष परवाना प्रमाणपत्र उपलब्ध करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत प्रतिदिन एक अधिकारी व तीन कर् ...
नाशिक- महापालिकेच्या स्थायी समितीच्या पक्षीय तौलनिक बळासंदर्भात गुरूवारी (दि. २६) उच्च न्यायालयात होणारी सुनावणी अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर पडली आहे. ...
नाशिक- कोरोना संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू असल्याने महापालिकेच्या वतीने सर्व प्रकारच्या चौकशा आणि सुनावण्या पुढे ढकलण्यात आल्या आहेत. आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी तसे आदेश निर्गमित केले आहेत. ...
नाशिक: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना म्हणून देशात लॉकडाऊन करण्यात आले असताना या काळातही महावितरणची यंत्रणा अत्यावश्यक असलेली वीज सेवा अखंडित देण्यासाठी सज्ज आहे. मात्र, विजेबाबतच्या तक्रारी प्रत्यक्ष कार्यालयात येऊन न ...
बागलाण तालुक्यात चार दिवसांत पुणे, मुंबई, ठाणे, कल्याण, कोल्हापूर, सुरत, अहमदाबाद, नाशिक, नगर येथून गावाकडे मोठ्या प्रमाणात लोंढे आल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे. आता गावागावातील प्रवेशद्वाराजवळ बाहेरून येणाºया व्यक्तींना प्रवेशाला बंद ...
माजी नगरसेवक रजिवान खान यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले माजी स्थायी समितीचे सभापती खलील शेख यांना उपचारार्थ सामान्य रु ग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल यांच ...
कोरोना संसर्ग टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले असले तरी रुग्णालये आणि दवाखाने सुरूच राहणार आहेत. मात्र असे असताना अनेक रुग्णालये बुधवारी बंद करण्यात आली असून, थेट महापालिकेच्या रुग्णालयात किंवा सिव्हिलमध्ये रुग्णांना पाठवले जात आहे. परंतु यामु ...
नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात संचारबंदी लागू असताना सरकारने जीवनावश्यक साहित्याची वाहतूक करणारी वाहने आणि दुकाने सुरू ... ...
जिल्ह्याला बुधवारी (दि. २५) अवकाळी पावसाने झोडपले. अचानक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आधीच कोरोनाच्या दहशतीत सापडले असताना त्यात आता अस्मानी संकटाची भर पडल्याने शेतकºयांसह सर्वसामान्य जनताही चिंतित झाली आहे. ...