नाशिक- कोरोनामुळे शहर धास्तावले असून कोणत्याही प्रकारची रोगराई वाढू नये यासाठी शासकिय यंत्रणांनी नागरीकांना सजग केले असताना आता शहरात स्वाईन फ्ल्यूचे संकट ओढोवले आहेत. आत्तापर्यंत सहा स्वाईन फ्ल्यूचे रूग्ण आढळले असून त्यात चार रूग्ण तर चालू महिन्यात ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याची उपाययोजना म्हणून शासनाने गर्दीच्या ठिकाणांवर बंदी घातली आहे. त्याचाच भाग म्हणून शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात आली तर अंगणवाड्यांमधील बालकांच्या आरोग्याचा धोका ओळखून त्यादेखील बंद करण्याचा ...
शासनाने गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली असून, धार्मिक सण, उत्सवांनाही बंदी घालण्यात आली आहे. गर्दी होणारे सिनेमागृह, नाट्यगृह, व्यायामशाळा, जिम बंद ठेवण्यात आले आहेत तर शासकीय कार्यक्रम, मंत्र्यांचे दौरे, सभा व समारंभही ...
बुधवारपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणा-या शेतक-यांना मुख्य प्रवेशद्वारावर हाताला सॅनिटायझर्स लावूनच आत प्रवेश दिला जात असून, बुधवारी आठवडे बाजार असला तरी त्याचा मोठा परिणाम बाजार समितीच्या पेठरोडवरील कांदा, बटाटा, ...
गेल्या दोन आठवड्यापासून देशाच्या विविध राज्यांत कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने शासनाकडून खबरदारीच्या विविध उपाययोजना केल्या जात आहे. त्याचाच भाग म्हणून नागरिकांनी एका ठिकाणी घोळक्याने उभे राहू नये म्हणून जमावबंदी आदेश ...
पिंपळगाव : शहरापासून आहेरगावला जोडणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने शेतकरी व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असून सदर रस्त्याची तत्काळ दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. ...
या कक्षामध्ये नियमितपणे परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या परिचारिकांकडून आलेल्या दुरध्वनी रिसिव्ह करून संबंधितांना हवी असलेली माहिती दिली जाते ...
नाशिक : देशभरासह नाशिकमध्ये पुढील महिन्यापासून होणाऱ्या जनगणनेवरही कोरोनाचे संकट असून, या प्रक्रियेत अनेक प्रकारच्या अडचणी येण्याची शक्यता आहे. महापालिकेकडे शहरी भागाची जबाबदारी असली तरी जनगणनेसाठी मनुष्यबळ उपलब्ध नसल्यामुळे आउटसोर्सिंगद्वारे कर्मचाऱ ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने जलसंपदा विभागाशी पाणीपुरवठ्याचा करार करताना शिर्डी नगरपालिकेच्या धर्तीवर वाढीव पाणी मागण्यात येणार आहे. त्याचबरोबर गंगापूर धरणातील मृत साठा वगळून पाणी आरक्षण मिळावे यासाठीदेखील चर्चा करण्यात येणार आहे. महापालिकेचे आयुक्त र ...