खडकी : स्वस्त धान्य दुकानदारांचे उत्पन्न वाढावे यासाठी गरजेच्या वस्तू मिळण्यासाठी शासननिर्णय करण्यात आला आहे. त्यात शेतकऱ्यांना बियाणांसह दूध आदी ग्राहकपयोगी वस्तू सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून वितरित करण्याची परवानगी मिळणार आहे. ...
मालेगाव : सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत मालेगाव तालुक्याते १६ ते २३ मार्च दरम्यान सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत आहे. केंद्र सरकारने क्षयरोग निर्मूलनाचे ध्येय २०२५ ठरविले असून, उद्दिष्ट जागतिक स्तराच्या उद्दिष्टापेक्ष ...
मालेगाव : मालेगाव शहरातील प्लॅस्टिक असोसिएशनचा प्रश्नमार्गी लावण्याचे आश्वासन केंद्रीय परिवहन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिले. खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे जावडेकर यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. ...
नांदगाव : बाळावर व्यवस्थित उपचार केला नसल्याचा राग आल्याने तालुक्यातील बोलठाण येथील बालरोगतज्ज्ञाला एकाने मारहाण केली. घटनेचा निषेध म्हणून तालुक्यातील डॉक्टर्स असोसिएशनने अत्यावश्यक सेवा वगळता बंद पळून आपला निषेध व्यक्त केला. ...
देवळा : विंचूर - प्रकाशा महामार्गावरील माळवाडी फाट्याजवळील पुलावर वाळूने भरलेल्या ट्रकला टायर फुटल्याने अपघात झाला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
कसबे सुकेणे : गडचिरोलीच्या हेमलकसा आणि आनंदवनात आश्रयाला असलेले कुष्ठरुग्ण, अंध, दिव्यांग आणि आदिवासी बांधव सध्या नाशिकच्या द्राक्षांचा गोडवा चाखत आहेत. निफाड आणि दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांनी सेवाभावातून संकलित केलेले तब्बल आठ क्विंटल द्रा ...
निफाड/खेडलेझुंगे : खरीप हंगामानंतर रब्बी हंगाम वाया जाण्याच्या भीतीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. आधी अवकाळी.. नंतर निर्यातबंदी, आता कोरोनाच्या धसक्याने शेतकरी धास्तावले आहेत. सततच्या हवामानबदलामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. ...
पुढील पंधरा दिवस नाशिककरांना अधिकाधिक सतर्क रहावे लागणार आहे, कारण हा पंधरवडा जास्त धोक्याचा असल्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून अधिकाधिक खबरदारी घेतली जात असून शहराची गल्लीबोळ पिंजून काढला जात आहे ...