नाशिक : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानुसार रविवारी (दि. २२) देशभर जनता कर्फ्यू पाळला जाणार असल्याने जिल्ह्यातील सर्व व्यवहार सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत १४ तास थांबणार आहेत. या जनता कर्फ्यूमध्ये पो ...
नाशिक : जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी बुधवारी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन तेथील सज्जतेचा आढावा घेतला. नाशकात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्यास महानगरासह जिल्हाभरात सर्वत्र सज्जता असावी, या दृष्टीने संयुक्त पाहणी दौरा ...
नाशिक : महापालिकेच्या वतीने येत्या १ मेपासून शहर बस वाहतूक सुरू करण्याची तयारी सुरू असून, यापूर्वी लोकप्रतिनिधींच्या बैठकीत तसे सांगण्यात आले असले तरी त्यासाठी तयारी अपूर्ण असून, पूर्ण क्षमतेने बसदेखील दाखल झालेल्या नाहीत. अन्य अनेक सेवांची कामे अपूर ...
नाशिक : नाशिककरांना बुधवारी (दि.१८) मोठा दिलासा मिळाला, कारण जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या कोरोना विलगीकरण कक्षात एकही संशयित नव्याने दाखल झाला तर नाहीच, मात्र प्रलंबित असलेल्या चारही संशयितांचे नमुनेही निगेटिव्ह प्राप्त झाले. अद्याप ३१ संशयितांचे नमुन ...
नाशिक : ‘कोरोना आजारापासून घाबरून जाऊ नका, या आजाराला प्रतिबंध नक्कीच करता येऊ शकतो, स्वत:ची अन् इतरांची काळजी घ्या.., आम्ही कोरोनाग्रस्त देशांमधून प्रवास केल्यामुळे जिल्हा रुग्णालयात कोरोना विलगीकरण कक्षात उपचार करून घेतले.., नमुन्यांचे सर्व काही रि ...
नियमीत प्रकरणांच्या तारखांसाठी सुमारे महिनाभराची प्रतीक्षा करावी लागणार आहे. या निर्णयानंतर पक्षकारांची होणारी गर्दी नियंत्रणात येणार असल्याचा न्यायालय प्रशासनाला विश्वास आहे. ...
नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्याने कॉपीच्या प्रकरणांमध्ये घेतलेली आघाडी कायम राखली असून, नाशिकमध्येही जळगावच्या बरोबरीने ३८ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. तर धुळे जिल्ह्याने कॉपीमुक्ती अभियानाच्या दिशेने यशस्वी वाटचाल सुरू केली असून, यावर्षी धुळे जिल्ह् ...
नाशिक- शहरी भागात मुबलक पाणी तर ग्रामीण भागात टंचाई असे विसंगत चित्र नेहेमीच दिसते. शहरी भागात मुबलक पाणी असून देखील पाण्याची उधळपट्टी मोठ्या प्रमाणात होते. ती कमी करण्यासाठी अनेक नियम आहेत. परंतु स्थानिक स्वराज्य संस्था त्याची दखल घेत नाही. शहरी भाग ...
नाशिक : नाशिकसह राज्यातील साहित्य विश्वात काव्याद्वारे ठसा उमटवलेले कुसुमाग्रजांचे मानसपुत्र ज्येष्ठ कवी आणि सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष किशोर पाठक (६८) यांचे शनिवारी (दि.२१) दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. ...
काळाबाजार रोखण्यासाठी पोलिसांकडून पाच भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून जादा दराने विक्री, साठेबाजी तसेच बनावट मास्क व सॅनिटायझरचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. ...