पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील शेतकरी सागर वाघ यांच्या राज्य महामार्ग क्र मांक सतरा लगतच्या मळ्यातील घरापाठीमागील कांदा चाळीत २५ फुट लांब पाईपात अडकलेल्या दोन नर व मादी या दुर्मिळ जातीच्या घुबडाला व त्याच्या एका पिल्लाला सुरक्षित बाहेर काढून ...
मांडवड : कोरोनाच्या संचारबंदीमुळे मध्यप्रदेशमध्ये अडकून असलेल्या नांदगाव तालुक्यातील किमान २०० उसतोड मजुरांना अन्नधान्य मिळाल्याने समाधान व्यक्त होत आहे. ...
पेठ -देशावर कोरोना विषाणू संक्रमणाची महामारी चालू असतांना दुसरीकडे पेठ तालुक्यातील आमडोंगरा गावावर दुहेरी संकट ओढवले असून ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या समस्येवर स्थानिक जलिमत्रांच्या सतर्कतेने तात्पुरती तहान भागली आहे. ...
शासकीय आरोग्य यंत्रणा अतिशय धाडसाने व सेवाभावाने कोरोनाचा मुकाबला करीत आहेत. अचानक ओढवलेल्या या आपत्तीशी निपटण्याची भिस्त त्यांच्यावरच अधिक असल्याने त्यांना आवश्यक असलेल्या साधनांच्या उपलब्धते-बाबतही लक्ष दिले जाणे गरजेचे आहे. रुग्णसंख्येत होऊ शकणारी ...
सिन्नर : नोकरीधंद्यानिमित्ते परगावी असलेले ४२ जण कोरोना रोखण्यासाठी लादलेल्या संचारबंदीमुळे पाटपिंप्री गावात परतले आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांत परतलेल्या नागरिकांना पुढील १४ दिवस घराबाहेर न पडण्याचा सल्ला देण्यात आला. ...
पिळकोस : कळवण तालुक्यातील पिळकोस येथील पांढरी शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून, भर दिवसाही बिबट्या दृष्टीस पडू लागल्याने शेतकऱ्यांमध्ये व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी शेत ...
कळवण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जॉर्जियातही अघोषित बंदी घालण्यात आली असून, तेथील विमानसेवादेखील बंद असल्याने उच्च शिक्षणासाठी टिबिलिसी शहरात गेलेले महाराष्ट्रातील २०० विद्यार्थी अडकले आहेत. यात कळवणच्या शुभम रमाकांत वाघ याच्यासह नाशिक जिल्ह्यातील तिघ ...
मनमाड : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेसेवा बंद असल्याने महत्त्वाचे जंक्शन म्हणून ओळखल्या जाणाºया मनमाड रेल्वेस्थानकात काम करणाºया कुली वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. कुली लोकांना अडचणीच्या वेळी मदत करण्यासाठी रेल्वे स्थानकावरील वाणिज्य विभागातील अध ...
कळवण : लॉकडाउनमुळे कळवण शहरात अडकून पडलेल्या १०० मजुर कुटुंबाना संभाजीनगर येथील नगरसेवक जयेश पगार मित्रमंडळाकडून मदतीचा हात देण्यात आला आहे. आमदार नितीन पवार यांच्या हस्ते १०० कुटुंबाना धान्य, किराणासह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. ...