जिल्ह्यात द्राक्षपंढरी म्हणून परिचित असलेल्या निफाड तालुक्यातील निमगाव वाकडा व पाचोरे खुर्द शिवारात झालेल्या जोरदार वादळाच्या तडाख्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षबागा भुईसपाट झाल्या असून, शेतकऱ्यांचे लाखो रुपये डोळ्यांदेखत पाण्यात गेले आहेत. ...
पोटाची खळगी भरण्यासाठी राजस्थान राज्यातून मोठ्या संख्येने कारागीर, कामगार, मजूर व छोटे व्यावसायिक आले होते. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने लॉकडाउन आणि संचारबंदी लागू केल्याने सर्व बाजारपेठा ठप्प झाल्या तर सर्वच व्यवसायही थांबल्याने या कारागीर, काम ...
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी आपापल्या गावाच्या वेशी (सीमा) दगड, काटेरी झाडाच्या फांद्या व पोलिसांच्या नाकेबंदीने लॉकडाउन केल्या आहेत. ...
कोरोना संसर्ग रोगासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून इगतपुरी शहरातील किराणा दुकानदारांनी ग्राहकांना उभे राहण्यासाठी पांढऱ्या रंगाचे चौकोनात सुरक्षित अंतर ठेवत विक्री केली. ...
पिंपळगाव जलाल येथील टोल नाक्यावर रस्त्याने पायी चालत असलेल्या एका भिकाºयाला पोलीस कर्मचारी संतोष बागुल यांनी आपल्याजवळील पाणी बॉटल आणि मास्क देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे. ...
कोरोनाच्या भीतीने एकीकडे लॉकडाउन करण्याची वेळ आली आहे. यामुळे बेवारस, गोरगरिबांना अन्नपाण्याची अडचण भासू नये म्हणून अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत अन्न उपलब्ध करून देत आहे. ...
कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आकडा पाहता यापासून बचाव करण्यासाठी ठिकठिकाणी वेगवेगळ्या उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य येथे बाहेरगावाहून येणाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे, तर आलेल्यांची थेट आरोग्य केंद्रावर रवानगी करण् ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधीच लॉकडाउन व संचारबंदीमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने शेतमालाचे भाव घसरलेले होते, बाजार समित्याही बंद झाल्यात तर खरेदीदार व्यापारीवर्गानेही लॉकडाउन केल्याने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आता अवकाळी पावसाचा मोठा फटका बसल ...