Disinfection spraying at Taharabad | ताहाराबाद येथे जंतुनाशक फवारणी

ताहाराबाद येथे जंतुनाशक फवारणी

ताहाराबाद : येथील ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने गावात जंतुनाशक फवारणी करण्यात आली. सुधाकर पाटील, बाळासाहेब चौधरी, संदीप साळवे, साहेबराव साळवे, अरु ण पाटील, शांताराम घोडके यांनी फवारणीसाठी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. सरपंच इंदू सोनवणे, उपसरपंच डॉ. डी.एस. महाजन, माजी सरपंच सीताराम साळवे, माजी उपसरपंच प्रदीप कांकरिया, तात्याभाऊ कासारे आदी उपस्थित होते.

Web Title: Disinfection spraying at Taharabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.